Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून इन्कोव्हॅक लस मिळण्यास सुरुवात, पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर लस होणार उपलब्ध

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2023 | 10:15 AM
मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून इन्कोव्हॅक लस मिळण्यास सुरुवात, पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर लस होणार उपलब्ध
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांमध्ये (Corona) वाढ होत आहे. ही वाढ देशभरातील नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असुन दररोद मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळताना दिसत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक (iNCOVACC) ही नाकावाटे लस दिली जाणारी लस ( Intra-Nasal Vaccine) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

[read_also content=”कचोरी प्रेमींसाठी आंनदाची बातमी! शेगावची प्रसिद्ध कचोरी आता मिळणार रेल्वेतही, “रेल्वे कोच रेस्टॉरंट” मध्ये बसुन घ्या आस्वाद https://www.navarashtra.com/maharashtra/shegaon-kachori-will-be-avikabale-in-train-now-railway-has-started-railway-coach-restaurant-in-buldana-railway-station-nrps-392423.html”]

विनामूल्य लस उपलब्ध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वृद्धांसाठी ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बिएमसीतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. भारत बायोटेकची इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) नाकावाटे दिली जाणारी लस जेष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. यासाठी मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. 24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. लसीकरण केंद्रांवर गेल्यावरच नोंदणी करता येणार असुन सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत लस घेता येणार आहे.

कुणाला घेता येणार लस?

नाकावाटे दिली जाणारी ही इन्कोव्हॅक लस बूस्टर डोस म्हणून घेतली जाऊ शकते, ज्यांनी आधी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड घेणारे लोक घेऊ शकतात. २८ दिवसांच्या अंतराने हे दोन्ही नाकपुड्यांमध्ये घ्यावे लागतील. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने जर बुस्टर डोस  घेतला असेल त्या त्या व्यक्तीला ही लस घेता येणार नाही. मात्र ज्यांना बुस्टर डोस मिळाला नाही त्यांना ही लस घेता जाईल. या लसीला २३ डिसेंबर रोजी मान्यता दिली होती. ही लस 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना घेण्यात येणार आहे. कोरोनाचे दोन डोस झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घेता येणार आहे. दुसऱ्या डोसला सहा महिने पूर्ण झाल्यनंतरच ही लस घेता येणार आहे

नाकावाटे दिली जाणारी इन्कोव्हॅक लस

काही दिवसांपुर्वी भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहगे. नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे.

Web Title: Senior citizens can take incovac vaccine from today vaccine will be available at selected centers in 24 wards of the bmc nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 10:15 AM

Topics:  

  • BMC
  • covid

संबंधित बातम्या

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
1

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी
2

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर
4

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.