ठाणे सिव्हिल रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, या ृमध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत.
कोरोनाव्हायरस पुन्हा आला आहे. या व्हायरसमुळे अनेकांचा जीव गेला आहे. आता पुन्हा या कोरोनाव्हायरसने एंट्री केली आहे. कोविडचे सौम्य लक्षणे बरे करण्यासाठी ७ घरगुती उपाय आहेत. चला जाणून घेऊया.
भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1 ची 34 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 23 प्रकरणे पश्चिम…
कोव्हिड सेंटर घोटाळ्यासंबंधी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची सोमवारी साडे आठ तास चौकशी करण्यात आली. सूरज चव्हाणच्या माध्यमातून ईडी आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा प्रकरणावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईत कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) 15 ठिकाणी धाडी घातल्या आहेत. त्यात सनदी अधिकारी आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव…
मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांमध्ये (Corona) वाढ होत आहे. ही वाढ देशभरातील नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असुन दररोद मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळताना दिसत आहेत.…
कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने…
भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.
H3N2 सोबतच भारतात कोरोनाचे नवीन रुग्णही वाढत आहेत. नवीन प्रकरणांच्या वाढीमागे कोरोनाच्या XBB व्हेरियंटचे उप-प्रकार XBB 1.16 आणि XBB 1.15 असू शकतात. XBB 1.16 प्रकार काय आहे? ते किती धोकादायक…
आता कोविन पोर्टलवर त्याची यादी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, या पोर्टलवर फक्त सीरम इन्स्टिट्यूटचे कोविशील्ड आणि कोवावॅक्स, रशियाचे स्पुतनिक व्ही आणि बायोलॉजिकल ई लिमिटेडचे कॉर्बेवॅक्स सूचीबद्ध होते.
कोरोना या रोगाचे नाव जरी कोमी घेतल की आपल्या भिती वाटल्याशिवाय राहत नाही. आज ही चीन देशमध्ये कोरोना चे संक्रमण झाल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूच्या आगमनानंतर आता दोन वर्षांनी…
फडणवीस म्हणाले, देशभक्तीसाठी सारे जीवन राज्यपाल कोश्यारींनी वेचत आहेत. प्रत्येक जबाबदारी मेहनत आणि सचोटीने निभवण्याचे काम ते करीत आहेत. पक्षाचे अध्यक्ष, विरोधी नेता, मुख्यमंत्री, खासदार, संघाचे प्रचारक असो की, राज्यपालाच्या…
शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ…
जानेवारीतील तिसऱ्या लाटेनंतर सलग ११ आठवडे प्रकरणांमध्ये घट झाली होती, मात्र गेल्या ७ दिवसांत (११ ते १७ एप्रिल) कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३५% वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ फक्त दिल्ली, हरियाणा…
शुक्रवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने लोक लॉकडाऊनचे आदेश मोडून रस्त्यावर उतरले. पुरवठा केंद्रांवर वितरणासाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या पेट्या लोकांनी लुटल्या. लॉकडाऊनमुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार खाणेपिणे मिळत नाही. कडक बंदोबस्तामुळे लोकांना घराबाहेर…
राज्य कार्यकारी समितीची २५ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात निर्देश देण्यात आले आहे. यांची अंमलबजावणी राज्यात शुक्रवार ४ मार्च २०२० मध्यरात्री ००:०० पासून केली जाणार आहे. हे…
संपूर्ण लसीकरण झालेल्यांच्या व्यवहारांना पूर्ण अनुमती देण्यात आली असून त्याबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. या बाबत अ गटा तील नागरीकांना मुभा असली तरी ब गटामध्ये ती पन्नास टक्के…