Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात तब्बल ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली; सृष्टी संवर्धन प्रतिष्ठानचा खुलासा

एससीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक आपटे म्हणाले, सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा (पर्यवेक्षण न केलेली वर्गीकरणावर आधारित जलाशयाची सीमा) ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकला आहे, असे निरीक्षणाअंती दिसून आले.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 15, 2022 | 02:28 PM
महाराष्ट्रात तब्बल ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली; सृष्टी संवर्धन प्रतिष्ठानचा खुलासा
Follow Us
Follow Us:

मुंबई – पुण्यातील सृष्टी कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशनने (एससीएफ) पर्यावरणाशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे. सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आले आहे. या भागाचे आकारमान साधारणत: मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहा पट आहे.

एससीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक आपटे म्हणाले, सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा (पर्यवेक्षण न केलेली वर्गीकरणावर आधारित जलाशयाची सीमा) ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकला आहे, असे निरीक्षणाअंती दिसून आले. या व्यतिरिक्त किनारपट्टीची धूप झाल्यामुळे खारफुटी आणि सुरूची झाडेही उन्मळून पडली आहेत.

१९९० पासून देवघरच्या किनाऱ्याची कशा प्रकारे हळूहळू धूप होत आहे, या संदर्भातील माहिती देवघरमधील रहिवाशांनी दिल्यावर हा ताजा अभ्यास हाती घेण्यात आला. १९९० पासून किनारपट्टीची धूप होण्याची तीव्रता किती आहे हे निश्चित करण्यासाठी संशोधकांनी प्राथमिक विश्लेषण केले आणि या दाव्याची पडताळणी करण्यासाठी गुगल अर्थ इंजिनचा वापर करून लँडसॅट (सॅटेलाइट) डेटासेट्स गोळा केले.

Web Title: Sensational disclosure of srishti sankarvan pratishthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2022 | 02:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.