Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी निवडणुकीसाठी शहाजीबापू पाटील यांनी घेतला ‘हा धक्कादायक’ निर्णय

सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील (Abhijeet patil) यांना आमदार करण्याची मागणी शहाजीबापूंनी केली. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. शहाजीबापूंच्या मागणीने खळबळ उडाली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहाजीबापू शिंदे गटातून आगामी निवडणूक लढणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 17, 2022 | 04:08 PM
आगामी निवडणुकीसाठी शहाजीबापू पाटील यांनी घेतला ‘हा धक्कादायक’ निर्णय
Follow Us
Follow Us:

सांगोला – काय झाडी..काय डोंगार…काय हाटेल.. ओकेमध्ये  हाय… या डायलॉगनं अख्या महाराष्ट्राला वेड लावणारे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या या डायलॉगनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. अनेक माध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. अनेक कार्यक्रमासाठी त्यांना बोलावणं आलं. त्यानंतर शिंदे गटातील ते प्रसिद्ध आमदार अशी त्यांची ओळख झाली आहे. दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण व धक्कादायक निर्णय घेतला आहे.

[read_also content=”कालच्या पत्रानंतर राज ठाकरेंचं आज दुसरं पत्र, पत्रात भाजपासाठी दिला ‘हा’ संदेश https://www.navarashtra.com/maharashtra/after-yesterday-letter-raj-thackeray-second-letter-written-to-devendra-fadnavis-and-bjp-337059.html”]

दरम्यान, सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील (Abhijeet patil) यांना आमदार करण्याची मागणी शहाजीबापूंनी केली. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. शहाजीबापूंच्या मागणीने खळबळ उडाली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहाजीबापू शिंदे गटातून आगामी निवडणूक लढणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी बोलत होते. दरम्यान, शहाजीबापू पाटलांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शहाजीबापूंनी ही मागणी थेट भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्याकडे केली. त्यामुळं शहाजीबापूच्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व भाजपा कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.

Web Title: Shahjibapu patil took this shocking decision for upcoming elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 04:08 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shahjibapu Patil
  • Shinde group

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.