Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Group Clash: टाटा समूहातील वाद चिघळला? शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले…

Tata Group Clash: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवरून टाटा सन्सचे संचालक मंडळ आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 23, 2026 | 06:54 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • टाटा समूहाची मालकी एका व्यक्तीच्या हितासाठी नसून ती ….
  • काय म्हणाले शरद पवार ….
  • टाटा समूहाचे महाराष्ट्रासाठी काय  योगदान

Tata Group Clash: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवरुन आणि टाटा सन्सच्या आयपीओ प्रक्रियेवरुन टाटा सन्सचे संचालक मंडळ आणि टाटा ट्रस्टस मध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एक्स अकांऊट वर टाटा समूहाच्या वादावर आपलं मत मांडल आहे, व सविस्तर पत्र जाहिर केलं आहे.टाटा ट्रस्टने दिलेल्या निवेदनानुसार कंपनीच्या नियमावलीतील (एओए) अटींनुसार ट्रस्टच्या नामनिर्देशित संचालकांचा बहुमताने पाठिंबा मिळणे अनिवार्य आहे.

या मध्ये दोन संचालकांपैकी बहुमत म्हणजे दोघांची सहमती, एकाची नाही. त्यामुळे ही अट पूर्ण न झाल्याने हा ठराव पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो. असे टाटा ट्रस्टने स्पष्ट केले. बोर्डातील एकूण ४-१ हे मतदान निरर्थक आहे, कारण या नियमावलीतील महत्वाच्या अटींची पूर्तता झालेली नाही.

नोएल टाटा यांच्या विरोधामुळे कोणतही कोंडी निर्माण झाली नव्हती, यावर अध्यक्षांच्या कास्टिंग व्होटचा वापर केला जाऊ शकेल.

टाटा समूहाची मालकी एका व्यक्तीच्या हितासाठी नसून ती समाजाच्या हितासाठी

१७ सप्टेंबर रोजी टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीत एन. चंद्रशेखरन यांना पुन्हा ५ वर्षांसाठी अध्यक्षपद देण्यात आले, हा प्रस्ताव ४-१ या बहुमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावा विरोधात टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी मत दिले होते. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. टाटा समुहाची उभारणी ही जमशेदजी टाटा, सर दोराबजी टाटा आणि पुढे सर रतन टाटा यांनी अतिशय मेहनतीने उभी केली, टाटा समूहाची मालकी ही एका व्यक्तीच्या मालकीची नसून ती समाजाच्या हितासाठी उभी केली आहे.
टाटा सन्सची ६६% भागीदारी लोककल्याणकारी ट्रस्ट कडे असून यातून जो मिळणारा लाभ आहे, तो आरोग्य, शिक्षण आणि संशोधनासाठी त्याचा वापर केला जातो. या मुळे टाटा ट्रस्टची रचना आणि अधिकार अबाधित राखणे गरजेचे आहे.टाटा समूहाचा हा वाद कोर्टात जाण्या ऐवजी संवादाच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.
Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

 

काय म्हणाले शरद पवार ….

जमशेदजी टाटा आणि टाटा कुटुंब हे  उद्योग क्षेत्रा बरोबर समाजसेवेची मूल्याधिष्ठित दिशा दिली आहे. या मुळे टाटा ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आणि संस्थात्मक भूमिका जपली पाहिजे. टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत निर्णय होताना संस्थात्मक प्रक्रिया आणि ट्रस्टच्या भूमिकेचा आदर करणं सुद्धा गरजेचे आहे.कारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विकासासाठी आणि समाज जीवनाशी निरंतर जोडलेला ‘टाटा समूहा’चा वारसा जपणं गरजेचं आहे.
जमशेदजी टाटा आणि टाटा कुटुंबाने उद्योगाला समाजसेवेची मूल्याधिष्ठित दिशा दिली. त्यामुळे टाटा ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आणि संस्थात्मक भूमिका जपली गेली पाहिजे. टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत निर्णय होताना संस्थात्मक प्रक्रिया आणि ट्रस्टच्या भूमिकेचा आदर होणं आवश्यक आहे. कारण… pic.twitter.com/4dNklgm8tH — Sharad Pawar (@PawarSpeaks) September 22, 2026

टाटा समूहाचे महाराष्ट्रासाठी योगदान काय

टाटा उद्योग समूहाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल, TIFR, TISS सारख्या राष्ट्रीय संस्था महाराष्ट्रासाठी उभारल्या आहेत. या संस्थेची स्वायत्तता आणि संस्थात्मक मूल्ये लक्षात घेता, त्याचे सामाजिक भान जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.  असे शरद पवारांनी आपल्या एक्स अकांऊट मध्ये नमूद केले आहे. 
Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Web Title: Sharad pawar tata group dispute tata trusts n chandrasekaran maharashtra contribution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Noel Tata
  • Shard Pawar
  • Tata Group

संबंधित बातम्या

Tata Group ची कमान पुन्हा N Chandrasekaran यांच्याकडे! मात्र नोएल टाटांचा विरोधात कौल, शेअर बाजारात धुमाकूळ
1

Tata Group ची कमान पुन्हा N Chandrasekaran यांच्याकडे! मात्र नोएल टाटांचा विरोधात कौल, शेअर बाजारात धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.