Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम तब्बल ‘इतक्या’ जागा लढवणार; ज्योती मेटेंनी दिली माहिती

दिवंगत विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संपन्न झाली. शिवसंग्राम सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार असून विधानसभेच्या पाच जागा देखील लढणार आहे त्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2024 | 05:42 PM
विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम तब्बल ‘इतक्या’ जागा लढवणार; ज्योती मेटेंनी दिली माहिती
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : दिवंगत विनायकराव मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संपन्न झाली. यावेळी कार्यकारणीचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे पुढील पाच वर्षासाठी कार्यकारिणी निवड करण्यात आली आणि डॉ. ज्योती मेटे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली. याप्रसंगी डॉ. मेटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पाच जागा लढवणार असल्याचे सुतोवाच केले.

पुणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे संपन्न झालेल्या या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांची फेरनिवड करण्यात आली त्याचबरोबर प्रदेशउपाध्यक्ष पदी शिवसंग्राम चे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे आणि छत्रपती संभाजीनगरचे सलीम पटेल यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी नांदेडचे नितीन लाठकर, खजिनदारपदी मुंबईचे राम जगदाळे, चिटणीस पदी भंडाऱ्याचे प्रा. डी.एस.कडव , मुंबईचे योगेश विचारे आणि सदस्यपदी हिंदुराव जाधव, भरत लगड ,बालाजी जाधव, सुंदर मस्के यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर स्वर्गीय विनायक मेटे यांच्या संकल्पनेतील व तहहायात पाठपुरावा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे २४ डिसेंबर २०१६ रोजी जलपूजन होऊन देखील काम पूर्णत्वास गेले नसल्याने याचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा त्याचबरोबर मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यात यावे, असा ठराव संमत करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ. ज्योती मेटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात संघटनेचे पुनर्बांधणी करावी तसेच येणाऱ्या विधानसभा महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इत्यादी निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष बांधणी करावी. शिवसंग्राम सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार असून विधानसभेच्या पाच जागा देखील लढणार आहे त्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Shiv sangram will contest five seats in the upcoming assembly elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 05:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • vinayak mete

संबंधित बातम्या

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण
1

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
2

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा
3

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
4

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.