Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कफ सिरप बनवणाऱ्या ६ कंपन्यांवर राज्य सरकारची कारवाई, परवाने रद्द!

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कफ सिरपच्या 108 उत्पादकांपैकी 84 विरुद्ध तपास सुरू केला आहे. त्यापैकी चार कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, तर सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. नि

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 04, 2023 | 03:02 PM
कफ सिरप बनवणाऱ्या ६ कंपन्यांवर राज्य सरकारची कारवाई, परवाने रद्द!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कफ सिरप ( cough syrup) बनवणाऱ्या ६ कंपन्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. खोकल्याचं औषध बनवणाऱ्या ६ कंपन्यांने परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली. कफ सिरप  बनवणाऱ्या 108 पैकी 84 उत्पादकांची चौकशी सुरू असुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली असल्याचे सांगितले.

[read_also content=”‘या’ दर्ग्यावर हिंदू मुस्लिम एकत्र खेळतात होळी, देशाच्या कानाकोपऱ्यातुन लोकं येतात रंगाची उधळण करायला https://www.navarashtra.com/latest-news/hindu-muslims-together-celebrate-holi-together-in-waris-ali-shah-sharif-dargah-barabanki-nrps-373919.html”]

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या लक्षवेधी प्रस्तावावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत ही माहिती दिली. उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेशातील नोएडास्थित कंपनीने बनवलेले कफ सिरप प्यायल्याने गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांचा मृत्यू झाला होता. नोएडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कफ सिरपच्या 108 उत्पादकांपैकी 84 विरुद्ध तपास सुरू केला आहे. त्यापैकी चार कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, तर सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  तर शेलार यांनी भारतातून आयात केलेले कफ सिरप कथितपणे प्यायल्याने गांबियातील 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला, परंतु त्या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपांचा सामना करणारी कंपनी हरियाणातील होती आणि तिचे महाराष्ट्रात कोणतेही अस्तित्व नव्हते. तेथे कोणतेही उत्पादन युनिट नव्हते, अशी माहिती राठोड यांनी दिली.

Web Title: State government action against 6 companies making cough syrup licenses cancelled nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2023 | 03:02 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • sanjay rathod

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा
2

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

अभिमानास्पद! मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्य सांगणारी ‘ती’ तलवार महाराष्ट्रात परतणार
3

अभिमानास्पद! मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्य सांगणारी ‘ती’ तलवार महाराष्ट्रात परतणार

मोठी बातमी! आता गणेशोत्सवाचा खास सन्मान; फडणवीस सरकारची मोठी घोषणा, ‘महाराष्ट्राचा महोत्सव’ घोषित
4

मोठी बातमी! आता गणेशोत्सवाचा खास सन्मान; फडणवीस सरकारची मोठी घोषणा, ‘महाराष्ट्राचा महोत्सव’ घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.