पुणे: भाजपा नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सहमतीने आणि नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊत, नाना पटोले व राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली; तसेच युपीआय शुल्क ग्राहकांसाठी मोफत असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ साजरा होत असल्याची माहिती दिली.