Jaykumar gore case : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. मात्र आता हिच महिला लाच घेताना सापडली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी संशय व्यक्त केला आहे.
विदर्भातील चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उर्वरित 7 जिल्हे मंत्र्यांविना आहे. तर दुसरीकडे त्या 7 जिल्ह्यात पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात येईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ या प्रचार करत आहेत. आता चित्रा वाघ यांना संजय राठोड यांचा प्रचार करणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याद्वारे केले गेले. विशेष म्हणजे हे राज्यातील पहिलेच अत्याधुनिक मॅाड्युलर थिएटर आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका आहेत. त्यासाठी भाजपचा जोरदार प्रचार सुरु असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणी वाढत आहे. त्यावरुन आता कॉंग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा…
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कफ सिरपच्या 108 उत्पादकांपैकी 84 विरुद्ध तपास सुरू केला आहे. त्यापैकी चार कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात…
राज्य शासनाच्या (State Goverment) औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरफ तयार करणाऱ्या 84 कंपन्यांची (Compeny) तपासणी करण्यात आली असून 17 दोषी कंपन्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 4 कंपन्यांचे उत्पादन…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विधानसभेतील आमचे जुने सहकारी आणि परममित्र एकनाथ शिंदे यांचा आज जन्मदिवस आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा उत्साह, त्यांचे शारीरिक आणि मानसिक शक्ति 30 वर्षाच्या तरूणाला देखील मागे…
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वात राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्यप्रणालीमुळे राज्यातील साडे अकरा कोटी जनतेला एक नवी दिशा मिळाली आहे.
भाजपामध्ये गेल्यावर सर्व विषय संपतात, भाजपासोडून दुसरीकडे गेल्यावर विषय सुरु होतात, अशी बोचरी टिका भाजपावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. भाजपासोडून गेले की, फाईली खुली करण्यात येतात. माजी…
तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे आयुष्य बर्बाद झाले नाही का ? असा प्रश्न स्थानिक पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ(Chitra Wagh) म्हणाल्या की आपण न्याय व्यवस्था आहात…
मंत्रिमंडळात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या आमदार संजय राठोडांचा (Sanjay Rathod) समावेश आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये (Pooja Chavan Case) देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी तत्कालीन…
महाराष्ट्र सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये मागील सरकार मधील 'पूजा चव्हाण' मृत्यूप्रकरणी अडचणी वाढल्याने राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यातच शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल (Not Reachable) आहेत. हे सहा…
माजी राज्यमंत्री संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी बंजारा महंतांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली आहे. यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेवून…
गेले अनेक महिने शांत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यानंतर उचल खाल्ली असून यामुळे शिवसेना आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. फॉरेन्सिक…
जळगाव : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याचे सांगितले जात…