Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिद्दीमुळे गेला जीव ! तब्बल ३६ तासानंतर माजी सैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश

पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. यात टाटा सुमोसह तिघेही पुराच्या पाण्यासोबत वाहू लागले. मोहित बोहरे आणि रवी महारवाडे आपला जीव वाचवत बाहेर पडले. मात्र, मोहन शेंडे माजी सैनिक पुराच्या पाण्यासह वाहून गेला. रात्रीपासून शोधकार्य हाती घेण्यात आले. मात्र, मृतदेह हाती लागला नव्हता.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 12, 2022 | 06:08 PM
Stubborn life lost! Ex-soldier's body found after 36 hours

Stubborn life lost! Ex-soldier's body found after 36 hours

Follow Us
Close
Follow Us:

आमगाव : जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला. आमगाव तालुक्यातील (Amgaon taluka) किंडगीपार नाल्याच्या (Kindgipar drain) पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून वाहन काढत असताना माजी सैनिक मोहन नेवारे (Ex-serviceman Mohan Neware) वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह तब्बल ३६ तासानंतर आज शुक्रवारी शोध पथकाच्या हाती लागला.

मंगळवारी दिवसा आणि रात्रभर आलेल्या दमदार पावसामुळे बुधवारी जलजन्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती. पाणी असलेले पूल ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र ते आदेश न जुमानता आमगाव तालुक्यातील पदमपूर (Padampur in Amgaon Taluka) येथील माजी सैनिक मोहन शेंडे, मोहित बोहरे आणि रवी महारवाडे हे तिघे टाटासुमोने शिवणी( Shivani ) येथे तेरवीला जाण्याकरिता सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास निघाले.

पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. यात टाटा सुमोसह तिघेही पुराच्या पाण्यासोबत वाहू लागले. मोहित बोहरे आणि रवी महारवाडे आपला जीव वाचवत बाहेर पडले. मात्र, मोहन शेंडे हा माजी सैनिक पुराच्या पाण्यासह वाहून गेला. रात्रीपासून शोधकार्य हाती घेण्यात आले. मात्र, मृतदेह हाती लागला नव्हता. आज शुक्रवारी सकाळी तब्बल ३६ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह (dead body) हाती लागला.

Web Title: Stubborn life lost ex soldiers body found after 36 hours nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 06:08 PM

Topics:  

  • gondia news
  • navarashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.