Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

City Of Lakes गोष्ट तलावांची: ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठाण्यातील ‘या’ तलाव बद्दल तुम्हाला माहितेय का?

कला, राजकारण आणि संस्कृती याप्रमाणेच ठाण्याची वेगळी ओळख म्हणजे तलावांचं शहर. या तलावांचा प्रचीन इतिहासाचा वारसा या शहराने अजूनही जपून ठेवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 14, 2024 | 02:04 PM

City Of Lakes गोष्ट तलावांची: ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठाण्यातील मासुंदा तलाव

Follow Us
Close
Follow Us:
1 / 10

रस्त्यांवर वाढलेलं ट्राफिक, सिमेंटच्या टॉवरने वाढलेलं घनदाट जंगल या सगळ्यातही निर्सर्गाचा ठेवा जतन असलेलं ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव.

2 / 10

ठाण्यातील या मासुंदा तलावाला नैसर्गिक सौंदर्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. ठाणे शहरातील तलावांच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालंच तर, इ.स. 1538 मध्ये शहरात एकूण 60 तलाव होते. यातील मासुंदा तलाव हे सर्वात प्रचीन तलाव असल्याचं सांगितलं जातं.

3 / 10

इ.स. 815 ते 1265 या काळात ठाणे शहरात 'शिलाहार' घराण्याची सत्ता होती. त्यावेळी ठाणे शहर 'शिलाहार' घराण्याची राजधानी म्हणून ओळखली जात होती.

4 / 10

'शिलाहार' घराण्यातील मुख्य राजा हा शिवभक्त होता. या राजाने तलावाच्या जवळ कोपिनेश्वराच्या मंदिराची स्थापना केली. या राजाच्या काळात तलावात दशक्रिया विधी करण्यात येत असत.

5 / 10

'मास' म्हणजे महिना आणि 'उंदा' म्हणजे पिंडदान. याचा अपभ्रंश करत, कालांतराने या तलावाची ओळख 'मासुंदा तलाव' म्हणून होत गेली.

6 / 10

या घराण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा मासुंदा तलाव म्हणजे आताची 'तलावपाळी' आहे. ठाणे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तलावाच्या जवळच नाट्यकलेचा वारसा जपणारं गडकरी रंगायत आहे.

7 / 10

पर्यटकांचा आकर्षित करण्यासाठी ठाणे महानगरपालिने या तलावावर बोटींग सुरु केली आहे.

8 / 10

तलावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा आणि महादेवाचं मंदिरामुळे तलावाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं.

9 / 10

स्वच्छ जागा, आजुबाजूला असलेली झाडं यामुळे पावसाळ्यात हे तलाव ठाणे आणि आजूबाजुच्या परिसरातील पर्यटकांना कायमच खुणावतं.

10 / 10

तलावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा आणि महादेवाचं मंदिरामुळे तलावाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं.

Web Title: City of lakes thane masunda lake in thane is a historical heritage site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 01:18 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Thane Crime: पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल
1

Thane Crime: पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल
2

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.