Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Rain : कल्याण डोंबिवलीत धुळीचं वादळ ; अवकाळी पावासाला सुरुवात

संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2025 | 07:23 PM

राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्य़े वातावरणाता धुळीचं वादळ येत असल्याचं दिसून आलं आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.

गेले काही दिवसांपासून वातावरणात वाढत असलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण पहायाला मिळत होतं. कल्याण डोंबिवली प्रमाणेच शहापूर तालुक्य़ातही पावासाने चांगलीच हजेरी लावली आहे. दुपारच्य़ा सुमारास शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारादेखील पडल्या आहेत. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे प्रशासनाने वीज पुरवठा खंडित केला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, शहापूर, नवी मुंबईत धुळीचे वादळ  आल्याने व्यापाऱ्य़ाचे चांगलेच हाल झाले आहेत.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागला .त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले होते .या वाऱ्यामुळे आंबिवली येथे स्टेशन रोड वर असलेले भले मोठे झाफ उन्मळून पडले. झाडालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर हे झाड कोसळल्याने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही ..घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेत झाड बाजूला हटविले .

Follow Us

गेले काही दिवस राज्यात सततच्या अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.  अवकाळीमुळे रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग आणि देवगड या भागातील आंब्याच्या मोहर गळून गेल्याने शेतकरी हवालदीन झाले आहेत.अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवार गट ६७ मध्ये १ हेक्टर १८ आर शेती आहे. या शेतात २.५ एकर मध्ये कांदे लावले होते. काढणीला आलेल्या २.५ एकरातील संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. आपण अगोदरच कर्जबारी असून, शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर, कर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. शासनाकडून मदत मिळाली नाही तर, आत्महत्या हाच आमच्यासमोर पर्याय उरला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Dust storm in kalyan dombivali unseasonal rains begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • dombivali news
  • kalyan
  • rain
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर
3

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.