Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर अज्ञातांनी केली तोडफोड ; संपूर्ण सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथमधील  माजी नगरसेवकाच्या कार्यालयात अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2025 | 05:06 PM
माजी नगरसेवकाचं कार्यालयावर अज्ञातांनी केली तोडफोड ; तलवारी घेऊन केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद

माजी नगरसेवकाचं कार्यालयावर अज्ञातांनी केली तोडफोड ; तलवारी घेऊन केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद

Follow Us
Close
Follow Us:

अंबरनाथ / दर्शन सोनवणे :  अंबरनाथमधील  माजी नगरसेवकाच्या कार्यालयात अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या दरम्यान हातात नंग्या तलवारी घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. पूर्वेच्या बिकेबिन रोड दत्त कुटीर येथील एक्सिस बँक जवळील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी क्रिष्णा गुप्ता (२२) या कर्मचाऱ्याने तलवारीच्या हल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्लास्टिकचे टेबल पुढे करून तलवारीचे वार टेबलावर झेलले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी ठरतोय मस्करीचा विषय? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी

सुदैवाने हल्ला झाला त्यावेळी माजी नगरसेवक रोहित महाडिक आणि त्यांचे वडील कार्यालयात उपस्थित नसल्याने दोघेही थोडक्यात बचावले आहेत. शस्त्रधारी हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून थेट कर्मचाऱ्यावर आणि कार्यालयाच्या काचांवर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी कार्यालयाच्या काचा फोडुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या २३ सेकंदात हल्लेखोरांनी कार्यालयाची नासधूस करून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी याप्रकरणी क्रिष्णा गुप्ता याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आशुतोष कराळे उर्फ डक्या (२३), गणी रफिक शेख (२५) आणि इतर दहा अज्ञात आरोपींविरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

Pamban Bridge inauguration : रामनवमीनिमित्त तमिळनाडूला मिळणार खास गिफ्ट; पंतप्रधान मोदी करणार पंबन ब्रिजचे लोकार्पण

याप्रकरणी पोलिसांची तीन विविध तपास पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच उल्हासनगर क्राईम ब्रांचकडुन देखील समांतर तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.आम्ही करत असलेले समाजकार्य आणि विकासकामे याबद्दल काहींच्या मनात राग असू शकतो. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लवकरच या आरोपींना अटक करावी, या समाजकंटकांमुळे आमच्या जीवाला धोका आहे.

Web Title: In ambernath unknown persons vandalised former corporators office entire captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
2

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त
4

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.