• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Police Arrested School Trustee For Badlapur Crime Case

Big Breaking: बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अखेर अटक

पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले आहेत. घटना अतिशय संवेदनशील आहे. हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने बदलापूर प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 02, 2024 | 10:05 PM
*Big Breaking: बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अखेर अटक

फोटो- (istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे: बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या प्रकरणात शाळेचे संस्थाचालक, सचिव आणि फरार आरोपी यांना आता पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या प्रकरणात शाळेचे संस्थाचालक, सचिव आणि फरार आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक आत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून जवळपास महिन्याभराने शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा काही दिवसांपूर्वी एनकाऊंटर करण्यात आला होता. बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसायटीने या ट्रस्टींना ताब्यात घेतल्याचे समजते आहे. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते पहावे लागणार आहे.

हायकोर्टाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन

बदलापूर येथे एक शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात या फरार आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बदलापूर येथील शाळेचे संस्थाचालक आणि सचिव यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका केली होती. हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही आहे. घटना अतिशय संवेदनशील आहे. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात जामीन देता येणार नाही असे म्हणत हायकोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सत्र न्यायालयाने देखील सहआरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

हेही वाचा: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपींना हायकोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

मुख्य आरोपीचा एनकाऊंटर

बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याचदरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान आता उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचे शव दफन करण्यात आले आहे.

Web Title: Police arrested school trustee for badlapur crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • badlapur crime news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM
इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

Feb 17, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.