Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरा-भाईंदरमधील अडीच वर्षांच्या श्लोका शाहचा विश्वविक्रम; ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

Shloka Nimit Shah World Record: मिरा रोड येथील अवघ्या अडीच वर्षांच्या श्लोका निमित शाह हिने विलक्षण स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विश्वविक्रम नोंदवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 06:01 PM
मिरा-भाईंदरमधील अडीच वर्षांच्या श्लोका शाहचा विश्वविक्रम; ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
Follow Us
Follow Us:
  • अडीच वर्षांच्या श्लोका शाहचा विश्वविक्रम
  • ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
  • बुद्धिमत्ता – स्मरणशक्तीच्या जोरावर जागतिक विक्रम
मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरातील अवघ्या अडीच वर्षांच्या श्लोका निमित शाह हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर जागतिक विक्रम प्रस्थापित करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अधिकृत नोंद करण्यात आली असून तिला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

श्लोका हिने यादृच्छिक (Randomly) पद्धतीने दाखविण्यात आलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या फ्लॅश कार्ड्सवरून अनेक शब्द अचूक ओळखण्याची अनोखी कामगिरी केली. या कामगिरीमुळे “यादृच्छिक पद्धतीने सादर केलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या फ्लॅश कार्ड्सवरून अनेक शब्द अचूक ओळखणारी सर्वात लहान वयाची बालिका” हा विश्वविक्रम तिच्या नावावर नोंदविण्यात आला.

बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेल्या प्रमाणपत्रात श्लोकाची विलक्षण स्मरणशक्ती, उत्कृष्ट शिकण्याची क्षमता आणि शब्द ओळखण्याचे कौशल्य यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. तिच्या बौद्धिक विकास, समर्पण आणि नैसर्गिक प्रतिभेची दखल घेत तिला हा जागतिक सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

अवघ्या अडीच वर्षांच्या वयात मिळविलेल्या या यशामुळे श्लोकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, मिरा-भाईंदर शहरासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. तिच्या या यशामागे तिच्या पालकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य प्रशिक्षण यांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

Web Title: Shloka nimit shah book of world records mira road youngest world record holder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • guinness world records

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.