Navarashtra Impact: मिरा रोडच्या जे.पी. रोड परिसरात भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालवत नागरिकांना धडक देणाऱ्या कारचालकाला काशीगाव पोलिसांनी अखेर अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नवराष्ट्र…
मीरा रोडच्या नया नगर परिसरात एका दुचाकीवर पाच शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी वाहतूक…
मीरा रोड परिसरातील पूनम सागर सोसायटीच्या C-10, C-11 आणि C-12 इमारतींच्या आवारात शनिवारी रात्री अत्यंत विषारी घोणस (Russell's Viper) साप आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभाग…
मीरा रोडमधील विनय नगर परिसरात टॉवर क्रेन कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला…
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण करत 21 वर्षीय तरुण व त्याच्या आईवर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चौथ्या दिवशीही अनेक रस्ते, सोसायट्यांचे प्रवेशद्वार आणि परिसर जलमय असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा…
मीरा रोड येथील मुक्तिधाम (स्मशानभूमी) परिसरातील दुरवस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. मुक्तिधामासारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप…
मीरा रोडच्या पूनम स्टेट क्लस्टर-1 मधून ५१ बकरे हटवले; पोलिस आणि महापालिकेच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. प्रशासनाकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मीरा रोड येथील पूनम एस्टेट क्लस्टर-1 परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला वाद गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण…
मीरा रोड येथील चाकू हल्ला प्रकरणात दहशतवादाचा अँगल समोर येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ATS च्या तपासात काही धक्कादायक माहिती उघडकीस आली असून प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू आहे.
मीरा रोड घोडबंदर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी २ कोटींचा निधी मंजूर करत कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
मिरा रोड परिसरात कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे दरमहा ठराविक रक्कम (हप्ता) देण्याची मागणी केल्याप्रकरणीवरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोडमधील काशिमिरा परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला पोलिसांनी विशाखापट्टणम येथून अटक केली.
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादामुळे मोठा गोंधळ उडाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ऑटोरिक्षा धुण्यास काही लोकांनी आक्षेप घेतला तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.
पुनर्विकासाच्या नावाखाली नागरिकांची संपत्ती बळकावण्याचे प्रकार वाढत चालले असताना, मिरा रोडमधील एका गृहधारकाच्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान अंडे फेकल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mira Road Kem Cho Bar News: मुंबईतील मीरा रोडवरील केम चो बारमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले. पोलीस बारमध्ये पोहोचण्यापूर्वी वातावरण सुसंस्कृत व्हायचे. नेमकं काय प्रकरण काय?