Mira-Bhayandar News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरात फटाके विक्रीच्या स्टॉलवरून वाद निर्माण झाला आहे. न्यायालयीन आदेश आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून निवासी व गर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारल्याचा आरोप नागरिकांनी केला असून,…
Mira Road News :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर मीरा रोड परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर प्रक्रिया…
MNS Activists : शिवार गार्डन परिसरातील Zepto स्टोअरचे मॅनेजर जय पाठक यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांनी छेडछाड आणि अयोग्य शारीरिक वर्तन केल्याचे आरोप केले आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी जय पाठक…
भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारवर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली, तर २६ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ६० हजार रुपये रोख आणि सुमारे ५० हजार…
Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरमध्ये नवरात्रोत्सवासाठी मैदानाच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत भाडे भरून मैदान घेत असताना उत्सवाला विरोध का,…
Mira-Bhayandar Ajuba Bridge News : मिरा-भाईंदर शहरातील अजुबा ब्रीज परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. परिसरातील मृत झाडे, वाढता मद्यपींचा वावर आणि स्वच्छतेकडे…
Helping Hand Stricken Farmers : मिरा-भाईंदरचे भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी वाढदिवसानिमित्त बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्जवर होणारा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांनी सोशल…
Lotus Navratri Festival : मिरा-भाईंदरमध्ये यंदाच्या लोटस नवरात्रोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. ‘Buy A Pass, Be A Donor’ या उपक्रमातून गरब्याचे पास खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या सहभागातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी…
मिरा-भाईंदरच्या घोडबंदर बस डेपोत सुमारे १० घंटागाड्या अनेक वर्षांपासून वापराविना उभ्या असल्याचा आरोप आहे. वापराअभावी या वाहनांना गंज चढत असून, नागरिकांच्या पैशातून खरेदी केलेल्या घंटागाड्या महापालिका कधी वापरणार, असा सवाल…
Maharashtra Drought : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया आणि नवरात्रोत्सवावरील खर्च कमी करून तो निधी शेतकरी, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील सुविधांसाठी वापरण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.
मिरा-भाईंदरमधील उत्तन परिसरात कोळी समाजाचा पारंपरिक नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, फुलांनी सजवलेले कलश, नारळ आणि भगव्या ध्वजांनी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
Shloka Nimit Shah World Record: मिरा रोड येथील अवघ्या अडीच वर्षांच्या श्लोका निमित शाह हिने विलक्षण स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विश्वविक्रम नोंदवला आहे.
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही…