Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प; शेतीचे मोठे नुकसान

वादळी वाऱ्याचा कर्जत तालुक्यातील कळंबोली येथील वीज उपकेंद्राला चांगलाच फटका बसला. ज्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला आणि शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झाले.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2025 | 10:13 PM
कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प; शेतीत मोठे नुकसान

कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प; शेतीत मोठे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत तालुक्यातील कळंबोली येथील वीज उपकेंद्राला टाटा पॉवर कंपनीच्या प्रकल्पातून वीज पुरवठा केला जातो. कळंबोली उपकेंद्रावरून कर्जत, नेरळ, कशेळे आणि कळंब या चार उपकेंद्रांना वीज पोहोचवली जाते. कर्जत शहराला खोपोली येथूनही वीज पुरवठा होत असल्याने शहरात वीज उपलब्ध होती, परंतु तालुक्यातील ग्रामीण भागात परिस्थिती गंभीर झाली.

वादळी वाऱ्यामुळे कळंबोली पासून जाणाऱ्या मार्गावरील बहुसंख्य ठिकाणी वीजेचे खांब कोसळले. विशेषतः कडाव, चांदई, नसरापूर, वंजार वाडी, भालिवडी आणि कशेळे या भागात वीज खांब आणि काही ठिकाणी वीज रोहित्र देखील कोसळले. संध्याकाळी पाच वाजता वीज खंडित झाल्याने रस्त्यांवर काळोख पसरला आणि युद्धपातळीवर सुरू असलेले काम अडथळ्यांमुळे प्रभावित झाले.

वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब जमिनीवर कोसळल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अडथळे येत आहेत. महावितरणचे अधिकारी सर्च मोहीम राबवून वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; CM Relief Fund मधून मिळाला ‘आर्थिक आधार’

शेतीसाठी गंभीर परिणाम

वादळी वाऱ्यामुळे फक्त वीज पुरवठाच नाही तर शेतीवरही मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील भाताची शेती नवरात्र उत्सवाच्या काळात झालेल्या वादळी पावसामुळे आधीच जमीनदोस्त झाली होती. आता शेतामध्ये जमिनीवर पडलेले भाताचे पीक कापणीसाठी तयार असताना आलेल्या वाऱ्यामुळे मोठा शेतीसंपत्तीचा नुकसान झाला आहे. भाताचे पीक पुन्हा पाण्यात बुडाले असून, नुकतेच शासनाने केलेले पंचनामेही आता अप्रभावी झाले आहेत. या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हवालदिल झाले आहेत.

‘रोहिंग्या घुसखोरी, गुंडगिरी अन्…’; मालवणीतील नागरिकांसाठी Mangal Prabhat Lodha अ‍ॅक्शन मोडवर

अधिकार्‍यांचे प्रयत्न

महावितरणचे अधिकारी व स्थानीय प्रशासन मिळून विजेच्या खांबांचे नुकसान दुरुस्त करण्यासाठी आणि ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच, शेतकऱ्यांसाठी सहकार्य आणि नुकसान भरपाईसाठी पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे कर्जत तालुकातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दोन्ही क्षेत्रांमध्ये गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत, आणि परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

Web Title: Thane news power supply disrupted due to storm in karjat taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • Karjat
  • karjat news

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी
1

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

Karjat News : जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
2

Karjat News : जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Karjat News : पाण्याच्या टँकरमध्ये दारुचा साठा; कोट्यावधीची दारु तस्करी आली उघडकीस
3

Karjat News : पाण्याच्या टँकरमध्ये दारुचा साठा; कोट्यावधीची दारु तस्करी आली उघडकीस

मुंबईच्या गजबजाटापासून दूर, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने ‘या’ खास ठिकाणी बांधले कोट्यवधींचे घर; पाहा फोटो
4

मुंबईच्या गजबजाटापासून दूर, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने ‘या’ खास ठिकाणी बांधले कोट्यवधींचे घर; पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.