Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘या’ भागात पावसाने घेतली उसंत, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

मागील आठवड्यापासून मुंबईसह, कोकण, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आदी भागात सध्या पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. 

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 25, 2022 | 01:50 PM
Waiting for Baliraja for heavy rain, not drizzle! Vehicles in the deer constellation are also betraying donkeys

Waiting for Baliraja for heavy rain, not drizzle! Vehicles in the deer constellation are also betraying donkeys

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला आहे. जूनच्या अखेर व जुलै (June and July) महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार बॅटिग केली आहे, त्यामुळं बळीराजा सुखावला आहे, तसेच शेतीसाठी लागणारे पाणी (Water) सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे, तसेच या महिन्यात पडलेल्या प्रचंड पावसामुळं नदी, नाले, तलाव, धरण (Lake, dam) यांच्यात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. तर काही धरणात शंभर टक्के पाणी भरले आहे. राज्यातील सर्वंच भागात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावत ज्यावेळी शेतील गरज होती तेव्हा पाऊस बरसला. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदी भागात पाऊस समाधानकारक पडला आहे. (Mumbai, Konkan, West Maharashtra, North Maharashtra, Vidarbha, Marathwada rain)

[read_also content=”विवाहित पुरुष ‘का’ करतात फ्लर्ट? जाणून घ्या… https://www.navarashtra.com/lifestyle/why-do-married-men-flirt-after-marriage-men-love-nrrd-307842.html”]

दरम्यान, मागील आठवड्यापासून मुंबईसह, कोकण, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आदी भागात सध्या पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून तेथील 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भात जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

पावसामुळं नुकसान झालेल्यांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच, बळीराजाला राग आला तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: The rains in this part of the state brought relief to the farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 01:50 PM

Topics:  

  • Ravikant Tupkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.