Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बेस्टच्या ताफ्यातल्या इ बसेसची संख्या वाढणार; टाटा मोटर्सने घेतलेल्या आक्षेपामुळे रखडला होता सिंगल डेकर बसचा करार

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच यावर निर्णय दिला त्यात उच्च न्यायालयाची परत निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १४०० बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. या नुसार इव्हे ट्रान्सला मिळालेला १४०० सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून ७०० सिंगल डेकर बसची मागणी देखील त्यावेळेस बेस्टने इव्हे ट्रान्सला दिली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: May 22, 2023 | 08:58 AM
the supreme courts decision will increase the number of e buses in bests fleet single decker bus contract was stalled due to the objection raised by tata motors nrvb

the supreme courts decision will increase the number of e buses in bests fleet single decker bus contract was stalled due to the objection raised by tata motors nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने (Best) २१०० सिंगल डेकर बसचा करार (Single Decker Bus Agreement) टाटा मोटर्सने (Tata Motors) घेतलेल्या आक्षेपामुळे (Objection) रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामूळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा (Olectra) आणि इव्हे ट्रान्सच्या (Eve Trans) इ बसेस (E Buses) आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने इ बसेसची संख्या वेगाने वाढेल.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच यावर निर्णय दिला त्यात उच्च न्यायालयाची परत निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १४०० बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. या नुसार इव्हे ट्रान्सला मिळालेला १४०० सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून ७०० सिंगल डेकर बसची मागणी देखील त्यावेळेस बेस्टने इव्हे ट्रान्सला दिली होती. त्यामुळे एकूण २१०० वातानूकुलित, अत्याधुनिक इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

जुन्या डिझेल बसेस या पर्यावरणीय नियमावली नुसार सेवेतून बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात मागच्या काळात बसेसचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे प्रवाशांसाठी दोन बसेस दरम्यानचा प्रतिक्षा कालावधीही वाढला होता. नवीन बसेस सेवेत दाखल होणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल. शिवाय या बसेस पर्यावरण पूरक तसेच आवाज रहित आणि वातानूकुलित आहेत तसेच त्या भाडेतत्वावर असल्याने त्यासाठी भांडवली खर्च बेस्ट प्रशासनावर येणार नाही त्यामुळे आर्थिक बोजा न घेता बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वेगाने वाढवू शकेल. तसेच यावरील चालक आणि त्यांची देखभाल व विजेचा खर्च हा कंत्राटदाराने करायचा असल्याने बेस्टच्या प्रति किलोमीटर होणाऱ्या खर्चात देखील बचत होईल.

Web Title: The supreme courts decision will increase the number of e buses in bests fleet single decker bus contract was stalled due to the objection raised by tata motors nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 08:51 AM

Topics:  

  • number
  • tata motors

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
1

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
2

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…
4

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.