Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यमान खासदारांच्या निधनानंतरही पुण्यासह चंद्रपुरात पोटनिवडणूक नाहीच?; जाणून घ्या काय सांगतो नियम…

पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Loksabha Election) भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Loksabha Election) काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2023 | 02:31 PM
विद्यमान खासदारांच्या निधनानंतरही पुण्यासह चंद्रपुरात पोटनिवडणूक नाहीच?; जाणून घ्या काय सांगतो नियम…
Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Loksabha Election) भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Loksabha Election) काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत. आता या दोन्ही जागांवर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

विद्यमान खासदाराच्या निधनानंतर पुढील निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ असेल तर निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला अनिवार्य असते. मात्र, काही अपवादात्मक परिस्थितीचे कारण पुढे करून ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही जागा येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले होते. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. मात्र, तरी पोटनिवडणुकीची शक्यता नाही. एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणे बंधनकारक असते.

नियम काय सांगतो ?

लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर लोकसभेच्या कार्यकाळापेक्षा कमी कालावधी उरला असेल तर निवडणूक टाळता येते. 16 जून 2024 ला लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या 16 जून 2023 नंतर या लोकप्रतिनिधींचे निधन झाले असते तर कार्यकाळाचे कारण देत या निवडणुका टाळता आल्या असत्या. मात्र, या दोन्ही जागा एक वर्षापेक्षा जास्त काळ आधीच रिक्त झाल्या आहेत. मात्र, तरीसुद्धा या दोन्ही जागांसाठी लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही.

Web Title: There is no by election in chandrapur along with pune even after the death of the sitting mp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2023 | 02:31 PM

Topics:  

  • Girish bapat
  • LOKSABHA ELECTION
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.