2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान हा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आरएसएस कार्यकर्त्यांच्या बूथ लेव्हलवरील मेहनतीमुळेच भाजपला महाराष्ट्रात विजय मिळाल्याचे मत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल मनात ठेवून अजित पवार यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे.
लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांच्या या निर्णयावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी कोणतीही…
आज मुंबईत सगळीकडे मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सगळ्यात दीपिका पदुकोणही पती रणवीर सिंगसोबत मतदानासाठी आली. यावेळी ती गर्दीत तिच्या बेबी बंपची काळजी घेताना दिसली.
यंत पाटील यांनी येत्या निवडणूकीमध्ये शरद पवार किती जागा जिंकेल याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्य वक्तव्याचा निषेध करत अजित पवार हे दिल्लीवर आलेले भाषण वाचून दाखवतात असा घणाघात रोहित पवार यांनी…
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहितेच्या काळात नियमांचे उलंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.
राज्यभरात सगळीकडे उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक तालुक्यांना आणि गावांना बसला आहे. सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे तर दुसरीकडे ग्रामीण…