Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत तीन गांजा तस्करांना अटक, धुळ्यातील शिरपूरमधून आणून करत होते विक्री

या प्रकरणी मयूर जडाकर व अखिलेश धुळप या दोघांना अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता सदरचा गांजर त्यांनी शिरपूर येथून विकत आणला असल्याचे माहिती दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 11, 2022 | 03:30 PM
डोंबिवलीत तीन गांजा तस्करांना अटक, धुळ्यातील शिरपूरमधून आणून करत होते विक्री
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा आणून डोंबिवलीत विकणाऱ्या त्रिकुटाचा मानपाडा पोलीसानी पर्दाफाश केला आहे. दरम्यान तीन महिन्यापूर्वी देखील शिरपूर येथील गांजा तस्कर त्रिकूटाला मानपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शिरपूर मधील दुसरी टोळी मानपाडा पोलिसांच्या हाती लागल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर मानपाडा पोलिसांच्या रडारवर आले आहे .

डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील एका घरात विक्री साठी गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील तारमळे यांच्या पथकाने देसले पाडा येथील एका इमारतीच्या घरात छापा टाकला या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला मोबाईल फोन, रोख रक्कम, गाडी असा एकूण १ लाख ८७ हजरांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मयूर जडाकर व अखिलेश धुळप या दोघाना अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता सदरचा गांजर त्यांनी शिरपूर येथून विकत आणला असल्याचे माहिती दिली. पोलिसांनी शिरपूर घाटात सुनील लोक भजन पावरा यांना शिरपूर येथून अटक केली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर लाकड्या हनुमान गाव येथे एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .त्यामुळे आता शिरपूर पोलिसांच्या रडारवर आले आहे. हा गांजा शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना विकला जात असल्याचा संशय पोलीसानी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलीसानी तपास सुरू केला आहे.

[read_also content=”महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी ‘फुले’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/poster-release-of-phule-movie-on-mahatma-phules-birthday-nrps-267350.html”]

[read_also content=”‘त्या’ रात्रीचं सत्य उलगणार, ‘एक होत माळीण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! https://www.navarashtra.com/movies/marathi-movie-based-on-true-incident-releasing-on-29-july-nrps-267377.html”]

Web Title: Three cannabis smugglers were arrested in dombivali were being brought from shirpur in dhule for sale nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2022 | 03:30 PM

Topics:  

  • Thane Crime News
  • कल्याण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.