आरोपींपैकी स्वप्निल शेडगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उपशहरप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
ठाणे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नवनिर्मित इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून एका स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव सचिन वसंत गुंडेकर (49) गव्हाणी पाडा, नाहूर…
ठाणे: भिवंडीच्या ईदगाह झोपड्पट्टीजवळील खाडीत एका महिलेचे शीर सापडले होते. या घटनेचा उलगडा भोईवाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी २४ तासात मृत महिलेची ओळख पटवून ४८ तासात आरोपीला अटक केली आहे.
अंबरनाथमध्ये पत्नीचा जीव घेऊन फरार झालेल्या पतीला पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून आठ दिवसात अटक केली आहे. चित्रपटात शोभावा असा प्लॉट आखून पतीने पत्नीचा जीव घेतला असल्याचे समोर आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात पोलिसांनी कारमधून 50 ग्रॅम मेफेड्रोन औषध जप्त करून दोघांना अटक केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 24 ऑगस्टच्या रात्री काही संशयित भिवंडीत ड्रग्ज पोहोचवण्यासाठी येत असल्याची माहिती…
ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (वय ४७) यांचा एका टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोरें यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (28 जुलै) सायंकाळी विरार येथील सेव्हेन सी बीच…
India Pakistan Marriage: मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरीक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. तसाच प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. इतकंच नाही तर पोलीसही…
खोटे सिम कार्डचा वापर करून लोकांना फोन रिकवरीच्या नावाखाली शिवीगाळ करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पुन्हा देखील दाखल झाला होता .
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलगी आणि आरोपी 2021 मध्ये एका कॉम्प्युटर क्लासमध्ये भेटले होते. लग्न न केल्यास आरोपीने मुलीला आत्महत्येची धमकी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या घरीही…
ठाण्यात कोकेन आणि एमडी पावडरची विक्री केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 60 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम एमडी आणि…
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने भांडुप ऐरोली नाक्यावर २६६ किलो गांजासह २ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ एसएक्स ४ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत ज्यात गांजाची वाहतूक केली जात…
या प्रकाराविषयी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांना विचारले असता, याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून तक्रार अर्जाची शहनिशा केली जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा…
ठाण्यातील राबोड़ी परिसरात राहणारे काशीनाथ पाटील (76) हे रेती व्यवसायिक आहेत. काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा पाटील (42) यांच्यात गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही,…
ठाणे : एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कार चालकाने गाडीसमोर उभं राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण …
कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या परिसरात एका कन्स्ट्रक्शन साईट वर काम करणारे दोन मजूर गंगा सिंग ,आणि त्याचा साथीदार हे हरभरा खात बसले होते. हे…
सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत आईच्या घरी माघी गणेशोत्सवासाठी आली होती. या दरम्यान सारिका चव्हाण यांनी १३ तोळ्याचं मंगळसूत्र घातले होते. माज्ञ, दोन अल्पवयीन चोराची नजर पडली आणि त्याच रात्री…