Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसैनिकांवरच या खोट्या केसेस का; माझी कागदपत्रे खोटी असतीत अन् गुन्हा सिद्ध झाला तर ACB कार्यालयातच फाशी घेईन : सुधाकर बडगुजर यांचा इशारा

  • By युवराज भगत
Updated On: Dec 18, 2023 | 01:37 PM
शिवसैनिकांवरच या खोट्या केसेस का; माझी कागदपत्रे खोटी असतीत अन् गुन्हा सिद्ध झाला तर ACB कार्यालयातच फाशी घेईन : सुधाकर बडगुजर यांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख (UBT Shiv Sena Municipal President) सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिला आहे. एसीबीने (ACB) मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे, ते 106 पाने आहेत ते दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्याने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी खोटे कसे पोलिसांनी दाखल करू नये, असे बडगुजर म्हणाले.

दोन्ही बंगल्यावर छापा

सुधाकर बडगुजर म्हणाले, एसीबीने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता दोन्ही बंगल्यावर छापा टाकला तपासणी केली. त्या आधी गुन्हा दाखल केला. 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. 53 वर्षांत कधी फसवणूक केली नाही. 2006 ला कंपनीमधून निवृत्त झालो. कोर्टात पिटीशन झाले 2011 ला कोर्टातून आदेश झाले. एसीबील कोर्टाची ऑर्डर माहिती नव्हती का? निवृत्ती कधी झाली आणि सेवा निवृत्ती कधी झाली?

चुकीच्या केस शिवसैनिकांवर दाखल का करत आहेत?
कंपनीमधील माझी भागीदारी निवृत्त करण्यात आली आहे असे कोर्टाच्या ओर्डर मध्ये म्हटले आहे. 2014 मध्ये तक्रार केली असताना 14 वर्ष एसीबीला का लागले? दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत आहेत,पोलिसांनी संयम ठेवला पाहिजे. मागच्या कामगार सेनेच्या केसमध्ये ही पोलिसांनी कारवाई केली नंतर केस मागे घेतली. जर केस मागे घ्यायची तर कारवाई का केली? चुकीच्या केस शिवसैनिकांवर दाखल का करत आहेत? असा संतप्त सवाल बडगुजर यांनी केला आहे.

Web Title: Ubt shivsenas nashik municipal president sudhakar badgujars warning they said why are these fake cases against shiv sainiks if my documents are fake and if crime is proved i will hang myself in acb of

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 01:37 PM

Topics:  

  • Sudhakar Badgujar

संबंधित बातम्या

“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे…त्यांना उद्या दाऊतही चालेल; संजय राऊतांचा जोरदार घणाघात
1

“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे…त्यांना उद्या दाऊतही चालेल; संजय राऊतांचा जोरदार घणाघात

सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरुन राजकारण तापलं; काँग्रेसने विचारला ‘हा’ संतप्त सवाल
2

सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरुन राजकारण तापलं; काँग्रेसने विचारला ‘हा’ संतप्त सवाल

उद्धव ठाकरेंना धक्का! सुधाकर बडगुजर यांनी हाती धरले ‘कमळ’; मात्र भाजप आमदाराच्या विरोधाचे काय?
3

उद्धव ठाकरेंना धक्का! सुधाकर बडगुजर यांनी हाती धरले ‘कमळ’; मात्र भाजप आमदाराच्या विरोधाचे काय?

Sudhakar Badgujar : ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट झाला रे…”; संजय राऊतांनी नितेश राणेंना पुन्हा डिवचले
4

Sudhakar Badgujar : ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट झाला रे…”; संजय राऊतांनी नितेश राणेंना पुन्हा डिवचले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.