खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
Sudhakar Badgujar: नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती.
मंत्री नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या सलीम कुत्तासोबतच्या फोटोवरुन रान पेटवले होते. मात्र आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्यामुळे संजय राऊतांनी त्यांना डिवचले.
Sudhakar Badgujar in BJP : सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार असले तरी त्यांच्या प्रवेशावर मात्र स्थानिक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री नितेश राणे यावरून समज दिल्याचे समजते आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना टोला लागवला आहे.
मला पक्षातून काढल्याचे प्रवासात असताना माहिती मिळाली. तसे मी स्टेटमेंट केलेलं आहे. खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणे तर तो मी गुन्हा केलेला आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ.
Sudhakar Badgujar: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. मात्र आता केंद्राची फेर मतमोजणी करण्याची अनुमती दिली आहे.
नगरसेवक पदावर असतानाही महापालिकेचा ठेका घेऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल असलेले ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज (दि.17) सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख (UBT Shiv Sena Municipal President) सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिला आहे. एसीबीने (ACB) मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली…