Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Dumping Ground Fire: वसई डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग! परिसरात धुराचे साम्राज्य, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Vasai Dumping Ground Fire : वसई पूर्वेतील भोईदा पाडा डम्पिंग ग्राउंडला रात्री सुमारे १० वाजता भीषण आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. भोईदापाड्यासह सातिवली, वालीव, फादरवाडी, एव्हरशाईन, गोखिवरे ते नायगावपर्यंत धुराचा परिणाम जाणवला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 28, 2026 | 03:21 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास 
  • परिसरात तीव्र दुर्गंधी आणि धुराचे प्रमाण वाढले
  • आगीचे नेमके कारण काय? 
 

Vasai Dumping Ground Fire : वसई पूर्वे येथिल भोईदा पाडा डम्पिंगला काल रात्री 10 वाजता भीषण आग लागली असून या आगीमुळे वसई डम्पिंग ग्राऊंड परिसरात आगिचे रौद्ररूप पाहण्यास मिळाले. वसई डम्पिंग परिसरातून आगिचे मोठमोठे धुराचे लोटच्या लोट उठत होते. या धुराने संपूर्ण परिसर अक्षरशः व्यापून टाकला होता. आगीचे धूर केवळ भोईदापाड्यापुरता मर्यादित न राहता सातीवली, भोईदापाडा, वालीव, वालीव फाटा, फादरवाडी, एव्हरशाईन, गोखिवरे ते नायगावपर्यंत दूरवर पसरल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. या  आगीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास 

वसई डम्पिंग ग्राउंडमधील कचरा जळत असल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतात. या आगीच्या धुराचे लोट अनेक भागांमध्ये स्पष्टपणे दिसतात. या मुळे आता नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

 

परिसरात तीव्र दुर्गंधी आणि धुराचे प्रमाण वाढले

वसई डम्पिंग ग्राउंडमधील कचरा जळत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी आणि धुराचे प्रमाण वाढले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच डोळ्यांची जळजळ यांसाखा त्रास नगरिकांना सहन कराव लागत आहे. भोईदापाडा डम्पिंग प्रकल्पाबाबत यापूर्वीही कचरा, दुर्गंधी, प्रदूषण आणि आगीच्या घटनांबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होता. आता या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या अग्निसुरक्षा आणि व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

डम्पिंग प्रकल्पाला आग लागते, धुराचे लोट किलोमीटरपर्यंत पसरतात आणि त्याचा थेट परिणाम हजारो नागरिकांवर होतो; तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आगीचे नेमके कारण काय?

वसई डम्पिंग प्रकल्पात लागलेल्या आगिमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना होत्या का? आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने किती वेळ घेतला? या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला. या सर्व घटनेची चौकशी होणे गरज आहे. सदर घटना लक्षात घेता; नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षितेचा प्रश्न असून, महापालिका प्रशासनाने केवळ आग विझवण्यापुरती कारवाई न करता या डम्पिंग प्रकल्पाच्या संपूर्ण व्यवस्थेची आणि सुरक्षेची तपासणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिक करत आहे.

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Web Title: Vasai dumping ground fire bhoidapada smoke pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Vasai news
  • VASAI POLICE
  • Vasai-Virar Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.