• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Vasai-Virar Municipal Corporation
  • अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

    अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

    वसई विरारच्या मनोर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बंद दगड खाणीत ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होते…
    Feb 28, 2026 | 12:22 AM
  • Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

    Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

    वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
    Feb 20, 2026 | 06:39 PM
  • Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

    Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

    वसई परिसरात अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर अजीव पाटील यांनी दिला.
    Feb 12, 2026 | 04:06 PM
  • Vasai Virar Municipal Election: वसई-विरार महापालिकेत राजकीय खळबळ; १६ नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी 

    Vasai Virar Municipal Election: वसई-विरार महापालिकेत राजकीय खळबळ; १६ नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी 

    वसई-विरार महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत असताना निवडून आलेल्या बविआच्या नगरसेवकांनी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी भाजपचे नितीन ठाकूर यांनी केली आहे.
    Jan 30, 2026 | 03:17 PM
  • वॉर्ड २९ मध्ये ठाकूर-शेख लढत; प्रचार शिगेला, उमेदवारी रद्दीकरणाचा वाद चिघळला

    वॉर्ड २९ मध्ये ठाकूर-शेख लढत; प्रचार शिगेला, उमेदवारी रद्दीकरणाचा वाद चिघळला

    वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेवर पोहोचला असताना वॉर्ड २९ मध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागात शिंदे गटाचे उमेदवार यशोधन नितीन ठाकूर यांनी बविआचे उमेदवार अफीफ जमील शेख यांच्यात…
    Jan 11, 2026 | 08:29 PM
  • Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती

    Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती

    वसई विरार महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आता हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडे यांची साथ घेतली आहे. गावडे यांच्यावर अनेक आरोप असल्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
    Jan 10, 2026 | 09:48 PM
  • Municipal Elections 2026: वसई-विरार पालिका निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई; एका जागेसाठी भाजपा आमदारांमध्ये संघर्ष

    Municipal Elections 2026: वसई-विरार पालिका निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई; एका जागेसाठी भाजपा आमदारांमध्ये संघर्ष

    वसई-विरार पालिकेच्या हद्दीत येणारी प्रभाग २२ मध्ये आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळावी यासाठी आ. राजन नाईक आणि आ. स्नेहा दुबे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने अर्ज छाननीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.…
    Jan 01, 2026 | 12:29 PM
  • खड्ड्यांच्या संतापाने वसई-विरार पेटले! ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’; क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘पिवळे वादळ’

    खड्ड्यांच्या संतापाने वसई-विरार पेटले! ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’; क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘पिवळे वादळ’

    वसई-विरार महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) 'पिवळ्या वादळाने' रविवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयावर धडक दिली.
    Oct 05, 2025 | 08:56 PM
  • वसई-विरारमध्ये ३३ धोकादायक दरडप्रवण क्षेत्र; पालिकेकडून यादी जाहीर

    वसई-विरारमध्ये ३३ धोकादायक दरडप्रवण क्षेत्र; पालिकेकडून यादी जाहीर

    वसई-विरार क्षेत्रात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असलेली ३३ दरड प्रवण क्षेत्रांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याच्या अनेक घटना वसई-विरार परिसरात घडल्या आहेत.
    Jun 10, 2025 | 09:54 PM
  • ED Raids News: EDला सापडलं घबाड;वसई-विरार महापालिका अधिकाऱ्याकडे सापडली करोडोंची माया

    ED Raids News: EDला सापडलं घबाड;वसई-विरार महापालिका अधिकाऱ्याकडे सापडली करोडोंची माया

    वसई आणि हैद्राबाद येथील त्यांच्या घरांवर एकाच वेळी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ८ कोटी रुपये रोख रक्कम आणि सुमारे २३ कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
    May 17, 2025 | 10:08 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.