Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विखेंनी दूध उत्पादक देशोधडीला लावले ; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची सडकून टिका

दूध दर कपातीवरून राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 35 रुपयांच्या आत दूध खरेदी करणार नाही, असा जीआर काढून सुद्धा दुधाचे भाव पाडले गेले.

  • By Aparna
Updated On: Nov 24, 2023 | 05:32 PM
विखेंनी दूध उत्पादक देशोधडीला लावले ; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची सडकून टिका
Follow Us
Close
Follow Us:

अकलुज :  दूध दर कपातीवरून राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 35 रुपयांच्या आत दूध खरेदी करणार नाही, असा जीआर काढून सुद्धा दुधाचे भाव पाडले गेले. दुधाच्या दरासाठी समिती नेमली गेली. दर तीन महिन्यांनी या समितीने बैठक घेऊन दुधाची वाढ करणे, असे ठरले असताना ते दूध दर समिती कुणाच्या ताटाखालची मांजर बनली आहे का ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. सदर कपातीवरून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

राज्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी असताना दुधाचे भाव गगनाला भिडायला पाहिजे होते, मात्र हे सरकारचं उरफाट उलट धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगोटी वरती बसलेला आहे. भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्या चाऱ्याच्या किमती वाढल्या. दवाखान्याचा खर्च वाढला, अशा परिस्थितीमध्ये दूध धंदा कसा काय करायचा कसा ? असं जर दूध दराची कपात होत राहिली तर शेतकरी दूध धंदा बंद करेल मग काय भेसळयुक्त दुध जनता खाणार का ? राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढेल. यामुळे लहान मुले वयोवृद्ध यांचे आजार वाढतील. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसेल सरकारने तातडीने दूध धंद्यामध्ये लक्ष घालावे अन्यथा दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असे खोत यांनी सांगितले

शेतकऱ्यांची खिल्ली उडवली
गेल्या पाच महिन्यापासून दुधाचे भाव दहा रुपयांनी जाणीवपूर्वक पाडण्यात आले काहीही कारण नसताना कशासाठी दुधाचे भाव कमी केले याचे उत्तर सरकारने द्यावे जे ३५ रुपये दुधाला देणार होता, त्याचं काय झाले दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खोटा जीआर काढून राज्यातील शेतकऱ्यांची खिल्ली उडवली. चेष्टा केली आहे. परंतु शेतकरी गाई म्हशीच शेण तुमच्या तोंडात घातल्याशिवाय स्वस्त रहाणार नाही, असे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी सांगितले.

Web Title: Vikhe planted the milk producing country former minister sadabhau khots criticism nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2023 | 05:32 PM

Topics:  

  • Akluj
  • maharashtra
  • maharashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
1

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.