Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन! पोलिसांची कडक अ‍ॅक्शन, २८ दिवसांत हजारो निष्काळजी वाहनचालकांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पोलिसांनी रस्त्यावर चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या ३,६९८ चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून अंदाजे ५५,४७,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2026 | 10:30 AM
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन! पोलिसांची कडक अ‍ॅक्शन, २८ दिवसांत हजारो निष्काळजी वाहनचालकांवर कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन! पोलिसांची कडक अ‍ॅक्शन, २८ दिवसांत हजारो निष्काळजी वाहनचालकांवर कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनियंत्रित वाहतूक आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. १२ मार्च ते ८ एप्रिल या २८ दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबले आणि नियम मोडणाऱ्यांवर व्यापक कारवाई केली. रस्त्यांवर शिस्त राखणे आणि सुरक्षिततेची मानके सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना! टर्मिनल 1 वरील सीटिंग एरियामध्ये लागली भीषण आग; घटनेचा Video व्हायरल

वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पोलिसांनी रस्त्यावर चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या ३,६९८ चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून अंदाजे ५५,४७,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या ४७,४५९ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर ४,६५,५९,००० रुपयांचा दंड आकारला आहे. नो-एंट्री झोनचे उल्लंघन करणाऱ्या २२,६५० चालकांना २,७०,३७,५०० रुपयांचादंड ठोठावून बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात आली.

चुकीच्या दिशेने गाडी चालवणे गंभीर गुन्हा

पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे हे केवळ वाहतुकीचे उल्लंथन नसून, एक गंभीर गुन्हा आहे. ही विशेष मोहीम औपचारिकपणे संपली असली तरी, मुंबईच्या रस्त्यांवरील मोहीम सुरूच राहील. विशेष मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी प्रामुख्याने तीन प्रमुख उल्लंघनांवर लक्ष केंद्रित केले. ज्यामुळे केवळ वाहतूककोंडीच होत नाही, तर ते जीवघेणेही ठरते. यामध्ये चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे आणि नो-एंट्री झोनचे उल्लंघन यांचा समावेश होता.वाहतूक पोलिसांच्या मते, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे हे केवळ एक साधे उल्लंघन नसून, रस्त्यावरील इतर वापरकत्र्त्यांचा जीव धोक्यात घालणारा एक गंभीर गुन्हा आहे. याला आळा घालण्यासाठी यावेळी विक्रमी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईकरांना कोकणी हापूसची मेजवानी! गिरगाव चौपाटीवर २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ व ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शन

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. एकूण ४७,४५९ चालकांना पकडण्यात आले आणि त्याच्याकडून अंदाजे ४.६५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या २२,६५० चालकांवर प्रशासनाने २.७० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला.चुकीच्या दिशेने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ३.६९८ चालकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून एकूण ५५.४७ लाख दंड वसूल केला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Violation of traffic rules strict police action action against thousands of negligent drivers in 28 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • motor vehicle
  • Mumabi
  • mumbai traffic police

संबंधित बातम्या

Mumbai News: तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या
1

Mumbai News: तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.