Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त नागपुरातच नाहीतर महाराष्ट्रभर शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती

11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2025 | 07:53 AM
महाराष्ट्रभर शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती

महाराष्ट्रभर शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : नागपूर येथे उघडकीस आलेला शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर पुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र प्रतीबिहार होतो की काय असे वाटत आहे. यामुळे घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

वर्धा येथे आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षक घोटाळ्याबाबत माहिती दिली. नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामध्ये २०१२ ते २०२२ च्या दरम्यान बँक डेटच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला मोठा घोटाळा आहे.

दोषींवर दंडात्मक कारवाई करावी

सायबर सेलला तक्रार झाली आणि सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. 11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. रोज एक- एक दोघांना अटक केली जात आहे. मात्र, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अशी मागणी आहे, की बोगस नियुक्त झाले असेल तर यावर एसआयटी नियुक्त करून त्या संदर्भात तपासणी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

जिल्हा परिषदमध्ये अधिकाऱ्यांची जी पदं रिक्त होतात ती पदं सीईओने त्या जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठतेनुसार पदभार देण्याची नियमानुसार तरतूद आहे. वर्धा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना मात्र वर्धा शिक्षण माध्यमिक पदाचा प्रभार शिक्षण संचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार उपसंचालक नागपूर यांनी प्राध्यापक मनीषा भडंग यांना दिला आहे.

Web Title: Scope of the teacher recruitment scam is not only in nagpur but also across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 07:53 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.