Teacher recruitment Maharashtra 2025: आदर्श आचारसंहितेमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीच्या नियुक्त्या तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.
Pavitra Portal Teacher Recruitment Maharashtra : पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याचे दावे शालेय शिक्षण विभागाने फेटाळले आहेत.
Teachers Issue : मुंबईच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण विभागातील अतिरिक्त शिक्षकांना आता हक्काची शाळा मुंबईतच मिळणार की त्यांची थेट ठाणे, रायगड, पालघरमध्ये बदली होणार? शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे कोणती मोठी…
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा विषय सातत्याने उठत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1644 शाळा असून त्या शाळांपैकी तब्बल 285 शाळांचा भार एकाच शिक्षकावर आहे.
11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले.