Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन

ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 12:30 PM
दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन

Follow Us
Follow Us:

शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर दोन नग १५०० मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे ही कार्यवाही बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरूवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे, ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून गाळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

राज्यात उष्णतेचे मोडत आहेत रेकॉर्ड्स; 11 जिल्ह्यांत पाणी टंचाईचे सावट कायम

‘ए’ विभाग

पी. डि’मेलो मार्ग रहिवासी, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नौदल डॉकयार्ड. ( २२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद), १. वैनियन स्ट्रीट, इस्माईल कर्ट रोड, एसबीयूटी क्षेत्र, बोरा बाजार रस्ता, सरदार वल्लभभाई रस्ता, काजी रस्ता, अली उमर रस्ता, बापू कोटे मार्ग, झाम रस्ता, मशीद रस्ता, चिमना बुचर रस्ता, मटन रस्ता, धाबू रस्ता, पाकमोडिया स्ट्रीट. २३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)

उमरखाडी, नूरबाग, विवबंदर, वालपाखाडी, कारागृह मार्ग (जेल रोड), रामचंद्र भट्ट मार्ग, आनंदराव सुर्वे मार्ग, समंतभाई नानजी मार्ग, डॉ. महेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, भाग एस. (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद )टँडेल, तंतनपुरा, सॅम्युएल मोहम्मद उमर कोकील मार्ग, आय. एम. एम., वाय. एम. रोड, डोटाड, खडक, इस्तायल मोहल्ला. (२३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)इमामवाडा, आय. आर, मार्ग, मौहम्मद अली, मेमनवाडा, पिरु गल्ली, कंबेकर, नखोडा, कोलसा, नारायण धुरु, अब्दुल रहमान स्ट्रीट. (२३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)नंदलाल जानी मार्ग, लीलाधर साह मार्ग, दाणाबंदर, संत तुकाराम मार्ग, पी. डिमेलो मार्ग, वाडीबंदर (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)रेल्वे. (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद) मुंबई बंदर परिक्षेत्र (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद )

‘एफ दक्षिण’ विभाग –

अभ्युदय नगर. (२३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद) शिवडी, वडाळा (पूर्व) २३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)डॉ. ई. बोर्जेस मार्ग, बुस्टिंग. (२३ एप्रिल २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद) लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली. २३ एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा) दादर, डॉ. बाबासाहेब आबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता. (२३ एप्रिल २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा) जेरबाई वाडिया मार्ग, संप्रग मिल चाळ, ग. द आंबेकर मार्ग, गोविदजी केणी मार्ग, शेटे मार्केट, भोईवाडा गाव, हाफकीन इर्नस्टट्यूट. (२३ एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा) गं. द आंबेकर मार्ग ते ५० टेनामेंट्स, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नाना भाई परळकर मार्ग, भगवानराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींबे मार्ग, एस. पी. कंपाऊंड, (काही भागात २२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद )

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग, (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद) शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा. (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)मुंबई बंदर परिक्षेत्र (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)परशुराम नगर, जिजामाता नगर, अंबेवाडी (काही भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी. (२२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद.)के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, जेस्बाई वाडिया रुग्णालय, एमजीएम रुग्णालय. (२२ एप्रिल रोजी सकाळी १०,०० ते २३ एप्रिल रोजी पहाटे ४.०० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा) बंद राहणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Water supply in the southern region off municipal administration appeals to mumbaikars to use water sparingly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Mumabi
  • Mumbai Water
  • Mumbai Water Supply

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.