Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचा बडा नेता शरद पवार गटाच्या वाटेवर; धुळ्यात नेमकं काय झालं?

एकेकाळी धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण 2019 च्या विधानसबा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरिश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 16, 2024 | 10:00 AM
हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता 'हा' नेता फुंकणार 'तुतारी'?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता 'हा' नेता फुंकणार 'तुतारी'?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

धुळे: राज्य विधानसभेच्या निवडणुकी जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी राजकारणातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. महायुतीसह इतर अनेक पक्षांचे नेते मंडळींच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याची गाठीभेटी वाढू लागल्या आहेत.  गेले दोन दिवस शरद पवार नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यातही काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. ज्याची दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू होती.

शरद पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजपचे आमदार अमरिश पटेल हेदेखील  शरद पवार यांच्या स्वागताला हजर होते. शिंदखेडा तालुक्यातील मेळाव्यानिमित्त शरद पवार शिरपूरच्या विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमरिश पटेल तिथे आले होते. त्यांना तिथे पाहिल्यानंतर शरद पवार यांनी ‘तुम्ही तर दुसऱ्या पक्षाचे आहात’ असे प्रतिक्रीया दिली. पण हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा:  मनु भाकरने केले नीरज चोप्राचे अभिनंदन! सोशल मीडियावर रंगल्या लग्नाच्या चर्चा

पण अमरिश पटेल यांनी शरद पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला. पण त्याचवेळी त्यांनी, शरद पवार यांनी आपल्याला राजकारणात संधी दिल्याचे सांगून संकेत दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, एकेकाळी धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण 2019 च्या विधानसबा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरिश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला.

तर,  शिंदखेड्याच्या मेळाव्यात बोलताना, शरद पवार यांनी शेतमालाचे घसरलेले भाव आणि दमदाटीच्या राजकारणावरून भाजपवर टीका केली. “मी दहा वर्षे कृषीमंत्री  म्हणून काम केले. त्यवेळी देश अन्नधान्यांच्या बाबत स्वंयपूर्ण झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकऱ्यांविषयी कसलीही आपुलकी नाही. शेतीसंदर्भातलं योग्य धोरण राबवले जात नाही. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नाही.  गहू, तांदळाबाबतही हेच झालं. जे पिक घ्याल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी केली. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे.’ अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

हेही वाचा:  मेथीची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मेथीचे पराठे

Web Title: Will bjps amrish patel join sharad pawar group nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
1

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?
2

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
3

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव
4

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.