• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Methi Thepala At Home

मेथीची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मेथीचे पराठे

मेथीची भाजी चवीला कडू असल्यामुळे अनेक लोक मेथी खाणे टाळतात. पण मेथीच्या भाजीमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळून येतात. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मेथीच्या भाजीपासून भाकरी,दही-धपाटे इत्यादी अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना डब्यात मेथीची पराठे बनवून देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 16, 2024 | 09:19 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मेथीचे पराठे

सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मेथीचे पराठे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पोषक तत्वांनी समृद्ध असलेली मेथीची भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. पण मेथीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असल्यामुळे अनेक लोक मेथी खाणे टाळतात. पण मेथीच्या भाजीमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळून येतात. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मेथीच्या भाजीपासून भाकरी,दही-धपाटे इत्यादी अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना डब्यात मेथीची पराठे बनवून देऊ शकता. मेथीचे पराठे बनवण्यासाठी अगदी सोपे असल्यामुळे कमीत कमी वेळात आणि साहित्यमध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मेथीचे पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • गव्हाचे पीठ
  • ज्वारीचे पीठ
  • मेथी
  • लाल तिखट
  • मीठ
  • बाजरीचे पीठ
  • पांढरे तीळ
  • दही
  • आलं लसूण पेस्ट
  • ओवा
  • बेकिंग सोडा
हे देखील वाचा: जास्त निरोगी कोण असतात? मांसाहारी की शाकाहारी? जाणून घ्या.

कृती:

  • मेथीचे पराठे बनवण्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ करून धुवून घ्या. त्यानंतर भाजी बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या ताटात गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात चिरलेली मेथी, मीठ, साखर, दही, ओवा, तीळ, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि बेकिंग पावडर, ओवा टाकून मिक्स करा.
  • आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घ्या.
  • तयार पिठाचे गोळे करून तुम्हाला हव्या त्या आकाराचे पराठे लाटून तव्यावर टाकून शेकवा.
  • दोन्ही बाजूने पराठे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर वरून तूप किंवा तेल लावा.
  • तयार आहेत मेथीची चविष्ट पराठे. हे पराठे तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make methi thepala at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 09:19 AM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश
1

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव
2

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी
3

होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी

शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी
4

शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Mar 03, 2026 | 06:45 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.