• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • 5 Finalists Reache In Indias Best Dancer Grand Finale Nrsr

‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या दुसऱ्या सत्राचे हे आहेत ‘बेस्ट फाईव्ह’ स्पर्धक, प्रत्येकाची डान्सिंग स्टाईल आहे हटके

इंडियाज बेस्ट डान्सर (Indias Best Dancer) हे बिरुद मिळवण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकणारे हे पाच स्पर्धक (Best Five Of Indias Best Dancer) आहेत गौरव सरवन व त्याचा कोरिओग्राफर रूपेश सोनी, सौम्या कांबळे व कोरिओग्राफर वर्तिका झा, झमरूध व त्याची कोरिओग्राफर सोनाली कर, रोझा राणा व कोरिओग्राफर सनम जोहर आणि रक्तिम ठाकुरिया व कोरिओग्राफर आर्यन पात्रा.

  • By साधना
Updated On: Jan 04, 2022 | 06:38 PM
Indias Best Dancer
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील (Sony Entertainment Television) ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (Indias Best Dancer) या डान्स रिॲलिटी शोच्या पहिल्या सत्राच्या घवघवीत यशानंतर सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वात ‘बेस्ट का नेक्स्ट अवतार’ शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातील स्पर्धकांनी शोमधील एन्ट (एन्टरटेन्मेंट, न्यूनेस आणि टेकनिक) स्पेशालिस्ट- मलाईका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या परीक्षकांना आपल्या दमदार मूव्ह्ज आणि खास डान्स ॲक्टनं प्रभावित केल्यानंतर इंडियाज बेस्ट डान्सरच्या दुसर्‍या सत्राला आता ‘बेस्ट फाईव्ह’ (Best Five) स्पर्धक सापडले आहेत.

इंडियाज बेस्ट डान्सर हे बिरुद मिळवण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकणारे हे पाच स्पर्धक आहेत गौरव सरवन व त्याचा कोरिओग्राफर रूपेश सोनी, सौम्या कांबळे व कोरिओग्राफर वर्तिका झा, झमरूध व त्याची कोरिओग्राफर सोनाली कर, रोझा राणा व कोरिओग्राफर सनम जोहर आणि रक्तिम ठाकुरिया व कोरिओग्राफर आर्यन पात्रा… पॉपिंग, ॲनिमेशन आणि लॉकिंग शैलीसाठी प्रसिद्ध असलेला जयपूरचा गौरव सरवन वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून डान्स करत असून, आता स्वतःची डान्स अकादमी चालवत आहे. आपल्या असामान्य डान्स मूव्ह्जच्या मदतीनं त्यानं वारंवार परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पुण्याच्या सौम्या कांबळेच्या बेली डान्सिंगला तर तोडच नाही. उत्कृष्ट बेली डान्सर आणि फ्रीस्टाइल डान्सर सौम्यानं कौशल्याबाबत कुठलीही तडजोड न करता त्या दोघांच्या इच्छेचा मान राखला आहे. ओदिशाच्या रोझा राणानं बॉलीवूड, फ्रीस्टाइल आणि ओपन स्टाइल या प्रत्येक भागात स्वतःला सिद्ध केलं आहे. आसामचा रक्तिम ठाकुरिया फक्त त्याच्या ओपन स्टाइल कोरिओग्राफीबद्दलच नाही तर रोमँटिक नसण्याबद्दल ओळखला जातो. त्याच्या अनेक महिला चाहत्या आहेत. रक्तिम अगदी सुरुवातीपासूनच या शोमध्ये झळकला आहे.

Web Title: 5 finalists reache in indias best dancer grand finale nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2022 | 06:37 PM

Topics:  

  • Indias Best Dancer

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai Fire News : मुंबईतील ४५ मजली इमारतीला भीषण आग, काही जण अडकल्याची भीती, पाहा VIDEO

Mumbai Fire News : मुंबईतील ४५ मजली इमारतीला भीषण आग, काही जण अडकल्याची भीती, पाहा VIDEO

Feb 13, 2026 | 12:35 PM
अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित

Feb 13, 2026 | 12:29 PM
Who is Tarik Rahman: कुटंबाचे राजकारण संपवले, वयाच्या चौथ्या वर्षी तुरुंगवासची शिक्षा…: कोण आहेत तारिक रहमान?

Who is Tarik Rahman: कुटंबाचे राजकारण संपवले, वयाच्या चौथ्या वर्षी तुरुंगवासची शिक्षा…: कोण आहेत तारिक रहमान?

Feb 13, 2026 | 12:28 PM
RERA फक्त बिल्डरच्या हितासाठीच? सुप्रीम कोर्टाचे परखड निरीक्षण; रचना पुनर्विचाराची गरज

RERA फक्त बिल्डरच्या हितासाठीच? सुप्रीम कोर्टाचे परखड निरीक्षण; रचना पुनर्विचाराची गरज

Feb 13, 2026 | 12:25 PM
नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

Feb 13, 2026 | 12:20 PM
“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

Feb 13, 2026 | 12:06 PM
समाविष्ट गावांचे नियोजन आता महापालिकेकडे; माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

समाविष्ट गावांचे नियोजन आता महापालिकेकडे; माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

Feb 13, 2026 | 12:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.