Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नौलखा हार’ गाण्याचे दिग्दर्शन करताना आयुष संजीवला झाली गंभीर दुखापत, काम पूर्ण करत ठेवला चाहत्यांपुढे आदर्श

पाच मार्चला येणार नव गाण साऱ्यांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज होणार आहे. हो ५ मार्च आला म्हणजे प्रशांत नाकती यांच्या गाण्याची पर्वणी ऐकायला मिळणार हे नक्की.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 04, 2025 | 03:21 PM
'नौलखा हार' गाण्याचे दिग्दर्शन करताना आयुष संजीवला झाली गंभीर दुखापत, काम पूर्ण करत ठेवला चाहत्यांपुढे आदर्श

'नौलखा हार' गाण्याचे दिग्दर्शन करताना आयुष संजीवला झाली गंभीर दुखापत, काम पूर्ण करत ठेवला चाहत्यांपुढे आदर्श

Follow Us
Close
Follow Us:

५ मार्चला नक्की काय आहे?, नक्की काय होणार आणि नक्की काय नवीन येणार आहे याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आणि आता प्रेक्षकांच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे कारण पाच मार्चला येणार नव गाण साऱ्यांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज होणार आहे. हो ५ मार्च आला म्हणजे प्रशांत नाकती यांच्या गाण्याची पर्वणी ऐकायला मिळणार हे नक्की.

‘माझी बाय गो’, ‘आपलीच हवा’, ‘हार्टब्रेक झाला’ आणि करोडोंच्या घरात व्ह्यू असलेलं ‘नखरेवाली’ या प्रशांत नाकतीच्या गाण्यांची अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, यांत भर घालत आता यंदाचा ५ मार्चही अधिक रंगतदार होणार आहे कारण प्रशांत नाकती यांचे ‘नौलखा हार’ हे नव कोर गाण रसिकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या गाण्याचा प्रोमो गाण्याची उत्सुकता वाढवत आहे. या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणं दिग्दर्शित करणारा आणि नृत्यदिग्दर्शित करणारा आपला सर्वांचाच मराठमोळा असा अभिनेता, दिग्दर्शक आयुष संजीव आहे.

“‘मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जातेय…”; संतोष देशमुख प्रकरणी किरण मानेंची पोस्ट

आयुष संजीव याने आजवर मालिका विश्वात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत छोटा पडदा गाजवला. आयुष संजीव पहिल्यांदाच नव्याकोऱ्या गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, अदिती इंगळे आणि तनू भोसले अभिनीत ‘नौलखा हार’ हे गाण रसिकांना थिरकायला भाग पाडत आहे. आयुष पहिल्यांदा या गाण्यामुळे दिग्दर्शन क्षेत्रात उतरला असून त्याला नृत्याची आवड होती हे आधीपासूनच साऱ्यांनाच माहीत आहे. मात्र दिग्दर्शनातही आता तो त्याचा ठसा उमटवायला सज्ज झाला आहे. तर हे सुंदर अस गाणं आशिष कुलकर्णी आणि सोनाली सोनावणे या दोघांनीही त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर संपूर्ण गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

 

नुकत्याच या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आयुषबरोबर एक मोठी दुर्घटना घडली मात्र यातूनही त्याने मार्ग काढत शूटिंग पूर्ण केले. त्याच्या या अपघाताच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. ‘नौलखा हार’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आयुषचा अपघात झाला आणि या दरम्यान त्याला दुखापत झाली असल्याचं समोर आले. घाटकोपर येथे गाण्याच्या चित्रीकरण्यादरम्यान आयुष संजीव खाली पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. ही दुखापत होऊनही आयुष काही थांबला नाही तर याउलट त्याने त्याच्या गाण्याच्या संपूर्ण दिग्दर्शनाची आणि नृयदिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवली.

याबाबत बोलताना आयुष म्हणाला, “प्रशांत नाकती यांनी मला ही संधी दिली त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे आभार. दिग्दर्शनात माझे हे पदार्पण असताना या गाण्याच्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चित्रीकरणादरम्यान माझ्यावर आलेल्या संकटाचा मी विचार न करता माझ काम १००% देण्यासाठी मी कायम तत्पर राहिलो कारण सगळ्यांचा विश्वास जपण मला महत्त्वाच वाटल. लवकरच गाण येत आहे आणि आशा करतो की, हे गाण तुम्हाला नक्की आवडेल”.

संतोष देशमुख प्रकरणावर मराठमोळ्या सेलिब्रिटींची पोस्ट; म्हणाले, “विकृताची परिसीमा आहे ही…”

लवकरच हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, त्यामुळे पाच मार्चला नेमका कोणता धुमाकूळ सोशल मीडियावर होणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. प्रशांत नाकती यांचं संगीत असलेले हे गाणं नक्कीच चाहत्यांच्या मनावर राज्य करेल यांत शंकाच नाही.

Web Title: Aayush sanjeev directed naulakha haar song actor suffered a serious injury while directing the song naulakha haar but completed the work and remained an ideal for his fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • marathi actor
  • News Song

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.