ऋतुचक्र’ हे निसर्ग आणि प्रेमाचा सुंदर संगम सादर करणारं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना आणि प्रफुल्लचंद्र यांच्या सुरांना साहिल व स्वानंदीच्या गोड आवाजाची भावपूर्ण साथ लाभली…
‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले…
“इसक झालया”आणि “तुझं गं मला याड लागलं” या गाण्याच्या यशानंतर अभिनेता,संगीतकार,गीतकार आणि गायक म्हणून त्याचं तिसरं “गुलाबी ऋतू ”हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…
सोशल मीडिया एन्फ्लूएंसर निखिल शिंदे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अनेक गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अशातच त्याच्या नवीन गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
वडील आणि मुलीच्या या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने गायलंय.
मराठमोळा पेहराव, मराठी सण, मराठी भाषा या सगळ्यांची झलक आता एकाच दमदार मराठमोळ्या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. गीतकार- संगीतकार प्रशांत नाकती याचं 'मराठी ठेका' गाणं चाहत्यांना ठेका धरायला लावतंय.
आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे…
हळव्या भावना, प्रेम आणि स्वप्नांच्या संगमाची कहाणी याचं सुरेल दर्शन घडवणारं शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटातील नवं गीत "रात सजनाची" रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावनिक अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अल्बममधील दुसरे गाणे ‘सखी माझी आई’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल,हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करणारं"झोका"…
संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे
काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचे ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असतानाच चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.
मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे.
‘वामा - लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले. रसिकांमध्ये आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण आवाजात सादर…
मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ चित्रपटातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित झाले असून त्यातील धमाल, मस्ती आणि उत्साहाने भरलेला माहोल प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे.
'चाल तुरु तुरु' हे गाणं गायक अभिजित सावंत आणि सोनाली गायकवाडने गायलं आहे. या गाण्याची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. जुन्या गाण्या प्रमाणेच या नव्या गाण्यालाही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत…
कायमच आपल्या गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत चर्चेत राहिलेला अभिजित त्याच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. गायक जयवंत कुलकर्णी यांचं असलेलं 'चाल तुरु तुरु' हे गाणं नव्या व्हर्जनमध्ये रिलीज झालं आहे.
उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान एका ‘बार्बी डॉल’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. नुकतच हे गाणं आर्टिस्ट इन्फ्लुएन्सर साईनाथ राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्युबवर प्रदर्शित झालं आहे.