Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लागिरं झालं जी’ फेम निखिल चव्हाणचं रंगभूमीवर पदार्पण, एक नव्हे तर दोन नाटक गाजवणार…

'लागिरं झालं जी' मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता निखिल चव्हाणने मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलं आहे. अशातच अभिनेता दोन नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 05, 2025 | 07:10 PM
'लागिरं झालं जी' फेम निखिल चव्हाणचं रंगभूमीवर पदार्पण, एक नव्हे तर दोन नाटक गाजवणार...

'लागिरं झालं जी' फेम निखिल चव्हाणचं रंगभूमीवर पदार्पण, एक नव्हे तर दोन नाटक गाजवणार...

Follow Us
Follow Us:

सध्या मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक वर्ग विशेष वळताना दिसत आहे. या झगमगत्या सिनेविश्वात आता नाटकांकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर प्रेक्षकवर्ग ही रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतोय. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याची एकाच वेळी दोन नाटकं सुरु असून तो रंगभूमी गाजवताना दिसत आहे. आणि हा मालिकाविश्वातील मराठमोळा लोकप्रिय चेहरा म्हणजेच लागिरं झालं जी मधून विक्या म्हणून घरा घरात पोहचलेला निखिल चव्हाण. निखिलने आजवर अनेक मराठी मालिका वेब सिरिझ,चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

१०३ वर्षे जुन्या वास्तूला अभिनेता मिलिंद गवळीने दिली भेट, पोस्ट शेअर करत केली मोठी खंत व्यक्त…

आता रंगभूमी गाजवणाऱ्या देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातून तो रंगमंच गाजवणार आहे. या नाटकांत अभिनेता अंकुश चौधरी ने मुलसंच्यात साकारलेलं पात्र आता निखिल साकारणार आहे. आजवर या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिले आणि आता यानंतर निखिलही त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकायला सज्ज झाला आहे. याशिवाय निखिल अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर ‘तू तू मी मी’ या नाटकांत रंगभूमी शेअर करत आहे. भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखीत व दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ या नाटकांत देखील निखिल अंकुश चौधरीने साकारलेली भूमिका साकारत आहे.

 

‘मामा, तुमच्या कला प्रवासाला सलाम!’ अंकुश चौधरीने शेअर केली अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; केलं कौतुक

या दोन्ही नाटकांबद्दल बोलताना निखिल म्हणाला, “आजवर मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. आता मी रंगमंचावर परतलो असून एक नाही तर दोन नाटक एकाचवेळी मी सादर करत आहे. ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक कोणालाच नवं नाही आणि अशा गाजलेल्या नाटकांत मला काम करण्याची संधी मिळतेय हे माझं भाग्य. ऑल द बेस्ट मध्ये मी आंधळ्याची भूमिका साकरत आहे जे बरंच चॅलेंजींग आहे. देवेंद्र सर आणि मयुरेश ने खूप उत्तम रित्या तालमी घेतल्या मुळे मला ते सहज सोपं झालं.भरत सरां मुळे मी रंगभूमी शी जोमराठमोळा .आजवर साऱ्या प्रेक्षकांनी माझ्या कामाचं नेहमीच कौतुक केलं आहे आणि आता रंगमंचावरीलही माझ्या अभिनयाला तशीच दाद मिळेल अशी आशा करतो”.

Web Title: Actor nikhil chavan is working in two marathi plays all the best and tu tu mi mi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
1

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत
2

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.