Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रामायण’मध्ये रावणासाठी बनवले जात आहेत खरे सोन्याचे कपडे! जाणून घ्या लंकापती कोण होणार?

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2024 | 04:22 PM
‘रामायण’मध्ये रावणासाठी बनवले जात आहेत खरे सोन्याचे कपडे! जाणून घ्या लंकापती कोण होणार?
Follow Us
Close
Follow Us:
अभिनेता रणबीर कपूर आणि नितेश तिवारी यांचा आगामी चित्रपट ‘रामायण’ चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या चित्रपटात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत आहे. यापूर्वी ‘केजीएफ’ स्टार यश यात रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी ते करण्यास नकार दिला. आता एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी खऱ्या सोन्याचे कपडे बनवले जात आहेत.
[read_also content=”‘वयाच्या 13 व्या वर्षी माझे फोटो अश्लील साईटवर लिक झाले होते’ जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा https://www.navarashtra.com/movies/janhvi-kapoor-shocking-statement-her-photo-was-leaked-on-adult-site-nrps-535292.html”]
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रावणाने सुवर्ण लंकेत राज्य केले. त्यामुळे रावणाच्या पात्रासाठी खऱ्या सोन्याचा पोशाख तयार करण्यात येत आहे. रावणासाठी बनवले जाणारे कपडे खरे सोन्याचे आहेत. रावण हा श्रीलंकेचा राजा होता म्हणून खरे सोने वापरले जात आहे. त्या शतकात लंका सोन्याने भरलेली होती. त्यामुळे त्यांचे सर्व कपडे, जे काही वापरले जात आहे ते खरे सोन्याचे बनलेले आहेत.
यशच्या नकारानंतर नितीश तिवारीच्या रामायणमध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.  गेल्या महिन्याच्या सुरुवातीला यशने ‘रामायण’ सह-निर्माता म्हणून सामील होणार असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच, यशला ‘रामायण’च्या 20 ते 30 टक्के नफा मिळणार असल्याचं बोललं जातयं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितेश तिवारीच्या ‘रामायण’चा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच या पौराणिक चित्रपट ‘रामायण: पार्ट वन’चे बजेट 100 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 835 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Actor who will play role of ravan were clothes made of real gold in ramayana ram nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 04:22 PM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका
1

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट
2

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?
3

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!
4

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.