Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरुंधती पुन्हा येतेय; ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, सेटवरील Photos Viral

'आई कुठे...' फेम अरुंधती सर्वांचीच आवडती आहे. मालिका संपली असली तरी यातल्या पात्रावरील प्रेक्षकांचं प्रेम मात्र कमी झालेलं नाही. 'आई कुठे...' मालिकेतली अरुंधती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 27, 2025 | 10:11 PM
अरुंधती पुन्हा येतेय; ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, सेटवरील Photos Viral

अरुंधती पुन्हा येतेय; ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, सेटवरील Photos Viral

Follow Us
Close
Follow Us:

अरुंधती पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत स्वीटी-मकरंदच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. प्रेक्षकांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत सध्या स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे.

तृषा क्रिष्णनसह Live In मध्ये राहतोय ‘मेगा स्टार’ विजय थलापथी? वाढदिवसालाही केली होती खास पोस्ट, बायकोला देणार घटस्फोट

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या खास एण्ट्री बद्दल सांगताना म्हणाल्या, ‘पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतेय याचा अतिशय आनंद होतोय. साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेने निरोप घेतला. प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल अरुंधतीला खूप मिस करत होते. सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत. आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाच्या निमित्ताने अरुंधती खास हजेरी लावणार आहे. नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटतंय. तेव्हा नक्की पाहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

अंकिता-कुणालची लव्हस्टोरी कशी जुळली? ‘कोकण हार्टेड गर्ल’ने हर्षदा खानविलकरांना सांगितली लव्हस्टोरी…

Web Title: Actress madhurani prabhulkar will be seen aai ani baba retire hot ahet upcoming episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 10:11 PM

Topics:  

  • star pravah

संबंधित बातम्या

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?
1

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?

“प्रवास सोप्पा नव्हता, काही कलाकार सोडून गेले…” अपूर्वाचा रोख कोणाकडे? शेवटच्या दिवसाच्या शूटिंगनंतर केली पोस्ट
2

“प्रवास सोप्पा नव्हता, काही कलाकार सोडून गेले…” अपूर्वाचा रोख कोणाकडे? शेवटच्या दिवसाच्या शूटिंगनंतर केली पोस्ट

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या खास गोष्टी; पाहा Video
3

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या खास गोष्टी; पाहा Video

भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर…’
4

भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.