Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझी आईच माझ्यासाठी स्त्रीशक्तीचं रूप आहे”, अभिनेत्री पूजा रायबागीने नवरात्रीनिमित्त व्यक्त केल्या भावना

'सन मराठी'वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेतील अवंती म्हणजेच अभिनेत्री पूजा रायबागीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2025 | 01:19 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेतून प्रत्येक स्त्रीतील सामर्थ्य, करुणा आणि जिद्द जागी होते. या दिवसांत भक्ती, नृत्य आणि आनंदाचा जल्लोष असतो, पण त्यासोबतच स्त्रीशक्तीचं तेज साजरं करण्याची संधी मिळते. प्रत्येक स्त्री हीच देवीचं रूप आहे, आणि नवरात्र म्हणजे त्या रूपाला सलाम. ‘सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतील अवंती म्हणजेच अभिनेत्री पूजा रायबागीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग चाहत्यांसह शेअर केला आहे.

अभिनेत्री पूजा रायबागी म्हणाली की, “आपली आई हीच आपल्यासाठी दैवत आहे. आज मी जी काही माझ्या पायावर कणखरपणे उभी आहे हे सारंकाही तिच्यामुळे शक्य झालं. माझी आई सिंगल पॅरेंट असल्यामुळे माझा आणि माझ्या भावाचा सांभाळ, शिक्षण, स्वतःच घर घेणं हे सगळं तिने एकटीने केलं आहे. लहानपणापासून मी तिचा संघर्ष जवळून पाहिला आहे. प्रत्येक अडचणींवर मात करत तिने आम्हाला घडवलं. कोणत्याच गोष्टीची कमी तिने भासवून दिली नाही. माझी आईच माझा बापही आहे. त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो आणि माझ्यासाठी ती ऊर्जा आहे. याचबरोबर आज प्रत्येक स्त्रीने स्वतःमधली एक कला जोपासायला हवी. स्त्री मध्ये इतकी शक्ती आहे की, ती जी कोणती गोष्ट ठरवेल ती सगळी स्वप्न ती पूर्ण करू शकते. ही स्त्रीची ताकद आहे.”

बादशाह झाला जखमी, डोळ्यावर दिसली बांधलेली पट्टी; फोटो पाहून चाहते चकीत

यापुढे ती म्हणाली की, “गावखेड्यातील स्त्रियांना आजही बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत पण स्त्रीने खंबीर राहायला हवं. अन्यायविरोधी आवाज उठवणं महत्त्वाचं आहे. नव्या पिढीच्या  मुलींना मला सांगायला आवडेल की, त्यांनी त्यांच्या आई- बाबांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधायला हवा. मित्र मैत्रिणी प्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या सोबत शेअर करा. यामुळे सध्याची परिस्थिती नक्कीच बदलू शकते. प्रत्येकाने हसत रहा, स्वप्नांचा पाठलाग करून ती स्वप्न सत्यात उतरवा.”अशी भावना अभिनेत्री पूजा रायबागी हिने व्यक्त केली आहे.

अक्षय कुमारचा ‘Jolly LLB 3’ १०० कोटींपासून इतका दूर, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

सन मराठी वाहिनीवर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. ही मालिका सावी आणि धैर्य या नवदांपत्याच्या नात्यातील संघर्ष, प्रेम आणि समजूतदारपणाच्या प्रवासावर आधारित आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देखील मिळत आहे.

 

Web Title: Actress pooja raibaug expressed her feelings on the occasion of navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

Nita Ambani: बनारसी ब्रोकेड लेहंग्यात नीता अंबानींंचा रॉयल अंदाज, 60 व्या वर्षी तरूणींना लाजवणारा नखरा
1

Nita Ambani: बनारसी ब्रोकेड लेहंग्यात नीता अंबानींंचा रॉयल अंदाज, 60 व्या वर्षी तरूणींना लाजवणारा नखरा

Shardiya Navratri: घरामध्ये देवीची पूजा करताना या गोष्टी दिसल्यास देवी देवता तुमच्यावर होतील प्रसन्न
2

Shardiya Navratri: घरामध्ये देवीची पूजा करताना या गोष्टी दिसल्यास देवी देवता तुमच्यावर होतील प्रसन्न

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा चंद्राघंटा देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि मंत्र
3

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा चंद्राघंटा देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि मंत्र

Navratri 2025 : इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर, इथून कोणताच भक्त रिकाम्या हाती घरी जात नाही….
4

Navratri 2025 : इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर, इथून कोणताच भक्त रिकाम्या हाती घरी जात नाही….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.