झी मराठीवरील तारिणी आणि कमळी या दोन्ही मालिकांचा महासंगम सुरु आहे. 10 ते 14 नोव्हेंबरपर्य़ंत या दोन्ही मालिकांचा महासंगम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
'सन मराठी' वरील 'मी संसार माझा रेखिते' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सन मराठी' वाहिनीवर अनेक मालिका चर्चेत आहेत. आणि त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
अशोक मा.मा. मालिकेतून टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही प्रसिद्ध जोडी छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
स्वानंदी–समर आणि आधिरा–रोहन यांनी बाप्पाच्या चरणी आपल्या लग्नपत्रिका ठेवून आशीर्वाद घेतला आहे. आता झी मराठीवर हा लग्न सोहळा मोठया थाटामाटात होताना दिसणार आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' सध्या चर्चेत आहे. या मालिकेत लवकरच प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तसेच या मालिकेच्या नवीन भागात काही तरी मनोरंजक दिसणार आहे.
गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार असून महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा पाहायला मिळणार आहे.
'वीण दोघातली ही तुटेना’ साठी गोव्याच्या आलिशान ५ स्टार हॉटेलमध्ये भव्य बीच वेडिंगचे चित्रीकरण करण्यात आले असून या मालिकेत खास लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.