Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणबीर-आलियाचं लग्न रद्द? ठरलेल्या दिवशी लग्न होणार नाही; अभिनेत्रीच्या भावानेच केला खुलासा

रणबीर आणि आलिया लवकरच सात फेरे घेणार आहेत, हे त्यांच्या घरातील सजावट आणि तयारीवरून स्पष्ट झाले आहे, पण आता नवी माहिती समोर येत आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न नक्की कोणत्या दिवशी होणार?

  • By Aparna Kad
Updated On: Apr 12, 2022 | 02:24 PM
रणबीर-आलियाचं लग्न रद्द? ठरलेल्या दिवशी लग्न होणार नाही; अभिनेत्रीच्या भावानेच केला खुलासा
Follow Us
Follow Us:

जेव्हापासून रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची बातमी समोर आली आहे तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह चाहतेही खूप उत्सुक आहेत. रणबीर आणि आलिया लवकरच सात फेरे घेणार आहेत, हे त्यांच्या घरातील सजावट आणि तयारीवरून स्पष्ट झाले आहे, पण आता नवी माहिती समोर येत आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न नक्की कोणत्या दिवशी होणार?

यापूर्वी अशी चर्चा होती की रणबीर कपूर त्याची प्रेमिका आलिया भट्ट हिच्याकडून १४ एप्रिलला सात फेरे घेणार आहे. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी स्वतः दोघांच्या लग्नाच्या तारखेची पुष्टी केली होती.

मात्र, लग्नाच्या तारखेबाबत संभ्रम कायम आहे. आता रणबीर आणि आलिया 14 तारखेला लग्न करतात की 15 एप्रिलला सात फेरे घेतात याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.

त्याचवेळी, आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने आज तक वाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, लग्नाची तारीख आधी केवळ 13 आणि 14 ठेवली होती, परंतु मीडियामध्ये लीक झाल्यामुळे, सुरक्षेचे कारण लक्षात घेऊन तारीख बदलण्यात आली आहे. मात्र, लग्न कोणत्या दिवशी होणार हे त्यांनी सांगितले नाही.

 

Web Title: Alia ranbir wedding may get postpone says alias brother rahul bhatt nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2022 | 02:07 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • alia ranbir
  • entertainment
  • Entertainment News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
4

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.