व्हायरल व्हिडिओंमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या एका कृतीने नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. बॉलिवूडच्या या लाडक्या जोडप्याने नेमकं काय केलं? जाणून घ्या…
लग्न... भारतीय संस्कृतीमधील अतिशय महत्त्वाची गोष्ट... आयुष्यातील अतिशय महत्वाचा फंडा अथवा टप्पा... आणि आपल्या मनोरंजन क्षेत्रातीलही लग्नही अशीच महत्त्वाची. पण त्यात रंग अनेक, गोष्टीही अनेक.
रणबीर आणि आलिया लवकरच सात फेरे घेणार आहेत, हे त्यांच्या घरातील सजावट आणि तयारीवरून स्पष्ट झाले आहे, पण आता नवी माहिती समोर येत आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न नक्की कोणत्या…