Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lay Bhari Diste Rao Song: लग्नसराईत धुमाकूळ घालणारं ‘लय भारी दिसते राव’मराठमोळं गाणं सज्ज, गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

यंदाच्या लग्नात ‘लय भारी दिसते राव’ हे नवं कोर गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अशी अनेक गाणी आहेत ज्यांनी आजवर लग्नमंडपात वर्हाडी मंडळींना ठेका धरायला लावला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 24, 2025 | 03:08 PM
Lay Bhari Diste Rao Song: लग्नसराईत धुमाकूळ घालणारं ‘लय भारी दिसते राव’मराठमोळं गाणं सज्ज, गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

Lay Bhari Diste Rao Song: लग्नसराईत धुमाकूळ घालणारं ‘लय भारी दिसते राव’मराठमोळं गाणं सज्ज, गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

सर्वत्र आता लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळतेय. आणि यंदाच्या या लग्नसराईत एक मराठमोळ गाणं धुमाकूळ गाजवायला सज्ज झालं आहे. यंदाच्या लग्नात ‘लय भारी दिसते राव’ हे नवं कोर गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अशी अनेक गाणी आहेत ज्यांनी आजवर लग्नमंडपात वर्हाडी मंडळींना ठेका धरायला लावला आहे. आणि आता हे नवं रोमँटिक गाणंही सर्वांना थिरकायला भाग पाडतंय.

Majhi Prarthana Teaser: अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, ‘माझी प्रारतना’चा अंगावर काटा आणणारा टिझर रिलीझ !!

लग्नात नवऱ्या मुलीबरोबर करवलींचा नखरा कसा असतो याचीही झलक गाण्यात दिसतेय. तर एखाद्या लग्नात आवडलेल्या मुलीला पटवण्यासाठी त्या मुलाला किती प्रयत्न घ्यावे लागतात याची मज्जा ही या गाण्यात दिसतेय. मराठमोळ्या लग्नातील रीतिभाती, परंपरा, प्रेम, हास्य आणि धमाल मस्ती या लय भारी दिसते राव या गाण्यातून अनुभवता येत आहे. अल्पावधीतच हे गाणं लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. अमित कर्पे प्रस्तुत ‘लय भारी दिसते राव’ हे गाणं असून या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा संकल्प शीर्षेकर याने सांभाळली आहे.

जॅकलिन फर्नांडिसची आई आयसीयूमध्ये दाखल, संपूर्ण कुटूंबाची रुग्णालयात हजेरी!

तर मोहित कुलकर्णी याने या गाण्याला संगीत दिले असून किरण कासार आणि सोहम वारणकर यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तसेच या प्रेमगीताचे बोल अभय कुलकर्णी आणि वैभव कोळी लिखित आहेत. नृत्यदिग्दर्शक म्हणून विजय बाविस्कर यांनी उत्तम बाजू सांभाळली आहे. अमित कर्पेच्या रंगतदार अशा या गाण्यात कलाकारांनीही धमाल मस्ती करत चारचाँद लावले आहेत. हे गाणं ‘अमित कर्पे म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

Web Title: Amit karpe new latest lay bhari diste rao song released on social media see song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद
1

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना
2

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
4

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.