Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिस इंडियाचा जुना डान्सिंग व्हिडिओ आला समोर, लोक करतायेत अश्लील कमेंट

सिनी शेट्टी 2022 मध्ये फेमिना मिस इंडिया बनली आहे. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती डान्स करत आहे. या व्हिडिओवर काही लोक सिनीला ट्रोल करत आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Jul 06, 2022 | 03:09 PM
मिस इंडियाचा जुना डान्सिंग व्हिडिओ आला समोर, लोक करतायेत अश्लील कमेंट
Follow Us
Close
Follow Us:

यंदाच्या फेमिना मिस इंडिया सिनी शेट्टीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडिओ हे  डान्सचे व्हिडिओ आहेत. सिनी शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सिनीचा हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

सिनीचा व्हिडिओ व्हायरल

सिनी शेट्टीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लेहेंगामध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहता हा व्हिडीओ बराच जुना असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सिनी अतिशय सुंदर डान्स करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी अश्लील कमेंटही करायला सुरुवात केली. एकाने लिहिले की ती सामान्य मुलीसारखी दिसते. तिच्यात आश्चर्यकारक काहीही नाही. त्याचवेळी काही लोकांना सिनीमध्ये दिशा पटनीची झलकही पाहायला मिळाली.

Web Title: An old dancing video of miss india came in front people are making obscene comments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • sini shetty

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.