Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणबीरच्या ‘ॲनिमल’ सिनेमाचं फॅन्समध्ये क्रेझ; रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमधुन कोट्यवधींची कमाई!

1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 28, 2023 | 08:55 AM
Animal (1)

Animal (1)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि अनिल कपूर यांची (Anil Kapoor) प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे चित्रपटाच्या अ‍ॅडवान्स बुकींगचे आकडे. रणवीरची तगडी फॅन फॅालोविंग पाहता या सिनेमाने रिलीजआधीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अ‍ॅनिमलने रिलीजआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई (Animal Advance Booking)केली आहे.

[read_also content=”विक्रांत मेस्सीचा ’12वी फेल’ ऑस्करच्या शर्यतीत! 2024 मध्ये होणाऱ्या पुरस्कारासाठी एंट्री https://www.navarashtra.com/movies/vikrant-messy-12th-fail-entry-in-oscars-2024-nrps-484058.html”]

अ‍ॅनिमल सिनेमा येत्या 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. खरंतर सिनेमाच्या फर्स्ट लूक पासूनच चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चांगलीच उत्सुकता होता आता ट्रेलर समोर आल्यानंतर ही उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. अ‍ॅनिमलमधील रणबीरच्या लूकची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. त्याचा फायदा म्हणजे पण रिलीजआधीच या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्याची कमाल केली आहे.  अ‍ॅनिमलने रिलीजआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 6.4 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल दोन लाख तिकीट विकले गेले आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील तिकीट विकले गेले आहेत.

‘अ‍ॅनिमल’मध्ये तगडी स्टारकास्ट

या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भुमिका आहेत . तर अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे  संदीप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेता बॅाबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूरच्या लूकसोबतच प्रेक्षकांना बॅाबी देओलच्या लूकही प्रंचड भावला आहे. या निमित्ताने बॅाबी देओलचं धमाकेदार कमबॅक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Animal advance booking ticket sold for 1st day show at rs 1 25 lakh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2023 | 08:55 AM

Topics:  

  • Anil Kapoor
  • entertainment
  • ranbir kapoor
  • rashmika mandana

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
2

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
3

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
4

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.