टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. 'नॅशनल क्रश'म्हणून चाहत्यांमध्ये फेमस असलेल्या रश्मिका सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच रश्मिकाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा करण्यात आली
ए. आर. मुरुगॉदॉस दिग्दर्शित 'सिकंदर' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करताना दिसत नाहीये. गेल्या सात दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा टप्पाही गाठला नाही.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईबद्दल
अभिनेत्री जिनिलिया डिसुझाने चित्रपटासाठी खास भावूक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या पोस्टची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
प्रदर्शनाच्या आधीच ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे दिग्दर्शकांनी ‘शिवतीर्थ’चे दरवाजे ठोठावलेय. निर्माण झालेल्या कॉन्ट्रोवर्सीवर तोडगा काढण्यासाठी दिग्दर्शकांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी नुकताच प्रदर्शित झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्याची जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स दिसून आली. हा चित्रपट…
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच कमाईच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या 'पुष्पा २' चित्रपटाने फार कमी दिवसातच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. अशातच 'पुष्पा २' चित्रपट आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
रविवारी रश्मिका चेन्नईमध्ये 'पुष्पा २'च्या म्युझिक लाँचिंग इव्हेंटला होती. चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग इव्हेंटदरम्यान भर कार्यक्रमात रश्मिकाला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
थामा हॉरर कॉमेडी दिवाळीच्या खास प्रसंगी, 'स्त्री 2' च्या निर्मात्यांनी हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट थामाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चाहत्यांचे चेहरे उजळले आहेत. जाणून घेऊयात चित्रपबाबत.
सध्या बॉलीवूड मधील सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरपर्यंत सुरु होणार आहे. यामध्ये मुंबईच्या वेळापत्रकासोबतच युरोपचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. तसेच नुकत्याच…
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) सध्या चर्चेत आहे. अभिनेता अल्लू अर्जुनसोबत ती लवकरच पुष्पा 2 या चित्रपटात दिसणार आहे. तिचे फॅन्स फार आतुरतेने तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. नॅशनल क्रश…
या चित्रपटात रणबीरसोबत बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे.