Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गायक अरमान मलिकने फॅशन इन्फ्लुएंसर आशना श्रॉफ सोबत उरकलं साक्षगंध! फॅन्ससह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

सोमवारी अरमान मलिकने त्याच्या इन्स्टा हँडलवरून त्याच्या साक्षगंधाच्या सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले .

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 28, 2023 | 04:44 PM
गायक अरमान मलिकने फॅशन इन्फ्लुएंसर आशना श्रॉफ सोबत उरकलं साक्षगंध! फॅन्ससह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
Follow Us
Follow Us:

गायक अरमान मलिक (Armaan Malik Engagement) आणि फॅशन इन्फ्लुएंसर आशना श्रॉफ (Fashion Influencer Aashna Shroff) यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. आता या डेंटीगच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला असून अरमाने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत एंगेजमेंट केली आहे. या खास क्षणाचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, झरीन खान, रिया चक्रवर्ती, इशान खट्टर असे सर्व सेलिब्रिटी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

[read_also content=”नराधमाचं नाव सांगत सामूहिक अत्याचार पिडितेनं सोडला जीव, गाझियाबादच्या पॅाश सोसायटीमध्ये तीन जणांचं महिला सुरक्षा रक्षकासोबत भयानक कृत्य! https://www.navarashtra.com/crime/woman-security-guard-gang-raped-in-basement-of-society-in-ghaziabad-nrps-450658.html”]

सोमवारी अरमान मलिकने त्याच्या इन्स्टा हँडलवरून त्याच्या  साक्षगंधाच्या सोहळ्याचे  सुंदर फोटो शेअर केले . पहिल्या चित्रात, ऑफ-व्हाइट सूट घातलेला अरमान गुडघे टेकून आशनाच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. दुसरीकडे, आशना तिचा आनंद आवरू शकली नाही. आशनाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती पांढऱ्या ड्रेसमध्ये लाल फ्लोरल प्रिंटसह दिसत आहे. हे रोमँटिक फोटो पाहून अरमान मलिकचे सर्व मित्र आणि सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देऊ लागले.

इशान खट्टरने लिहिले की, ‘तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन.’ त्याचवेळी रिया चक्रवर्तीनेही या जोडप्याचे अभिनंदन केले. या एपिसोडमध्ये ईशा गुप्ता, झरीन खान, नीती मोहन, तारा सुतारिया, आहाना कुमरा ते टायगर श्रॉफ यांसारख्या स्टार्सनी त्याला खूप शुभेच्छा दिल्या.

‘बोल दो ना जरा’ आणि ‘पहेला प्यार’ सारखी लोकप्रिय गाणी गाणारा गायक अरमान मलिक तरुणामध्ये फार लोकप्रिय आहे. त्याने ‘जय हो’, ‘नैना’ सारखी अनेक चार्टबस्टर गाणी गायली आहेत. तर, आशना श्रॉफ एक लोकप्रिय फॅशन, ट्रॅव्हल ब्लॉगर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिची हटके शैली लोकांना खूप आवडते. आशनाचे जवळपास 1 मिलियन फॉलोवर आहेत.

Web Title: Armaan malik engagement with fashion influencer aashna shroff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2023 | 04:43 PM

Topics:  

  • entertainment
  • Fashion Influencer

संबंधित बातम्या

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
1

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?
2

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी
3

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत
4

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.